माहिती जगाची

अमेरिकेचे अध्यक्ष इस्रायलच्या दौऱ्यावर; इस्रायली पंतप्रधानांचा रशियन अध्यक्षांना फोन!!

वृत्तसंस्था तेल अविव : हमास दहशतवादी संघटनेविरुद्धची मोहीम तीव्र करताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन “असुरक्षित” वातावरणात आज इस्रायल मध्ये दाखल होत आहेत. त्याचवेळी अमेरिकेने आपले […]

UNSC मध्ये इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाची मागणी करणारा रशियाचा प्रस्ताव फेटाळला

वृत्तसंस्था जीनिव्हा : गाझामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर रशियाने मांडलेला ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सोमवारी रात्री फेटाळण्यात आला. खरेतर, रशियाच्या प्रस्तावात गाझामधील नागरिकांवरील हिंसाचाराचा निषेध […]

निक्की हेली म्हणाल्या- मुस्लिम देश पॅलेस्टिनींना का स्वीकारत नाहीत; ते फक्त अमेरिका-इस्रायलला दोष देतात

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्रायल-हमास युद्धादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांनी इस्लामिक देशांवर टीका केली आहे. गाझा सोडून पॅलेस्टिनींना मुस्लिम देश आश्रय का देत […]

ड्रॅगनची नवी खेळी; तालिबानला 120 देशांसोबत बसवणार चीन, पहिल्यांदाच इतकं महत्त्व मिळणार

वृत्तसंस्था बीजिंग : पुढील आठवड्यात चीनमध्ये बेल्ट अँड रोड फोरम आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 120 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. एवढेच नाही तर अफगाणिस्तानवर […]

बायडेन यांचे घूमजाव, आधी इस्रायलला दिला पाठिंबा, आता म्हणाले- गाझा ताब्यात घेणे ही मोठी चूक

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, हमासचा नाश झाला पाहिजे, पण पॅलेस्टिनी राष्ट्रासाठीही मार्ग काढला […]

Israel-Hamas War : युद्धात हिजबुल्लाहच्या सहभागामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने पाठवली महाविनाशक युद्धनौका

जो बायडेन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल-हमास युद्धात हिजबुल्लाहच्या सहभागाच्या घोषणेनंतर अमेरिका दहशतीत आहे. […]

हमासच्या हल्ल्याचा मध्यपूर्वेत मोठा परिणाम, सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील ऐतिहासिक चर्चा ठप्प!

सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील चर्चा अमेरिकेच्या मध्यस्थीने होत होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेले हल्ले आणि इस्रायलची प्रत्युत्तरादाखल […]

हमासच्या हल्ल्याचा मध्यपूर्वेत मोठा परिणाम, सौदी अरेबिया आणि इराण आले जवळ, इस्रायलशी थांबली चर्चा!

वृत्तसंस्था रियाध : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेले हल्ले आणि इस्रायलची प्रत्युत्तरादाखल कारवाई यांचा मध्यपूर्वेच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे. इस्रायल आणि सौदी अरेबिया […]

अफगाणिस्तमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट, १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

शुक्रवारची नमाज सुरू असताना हा भीषण बॉम्बस्फोट झाला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  अफगाणिस्तानच्या बलागन प्रांतातील जमान मशिदीमध्ये भीषण स्फोट झाला. या बॉम्बस्फोटात १७ नमाजी […]

आता इस्रायलच्या मदतीसाठी ब्रिटनचाही पुढाकार, हेर विमानं, मरीन कमांडोंसह पाठवली मोठी मदत

गरज भासल्यास रॉयल नेव्ही टास्क ग्रुप आणि रॉयल एअर फोर्सही मदतीसाठी इस्रायलला पोहोचणार असल्याचं पंतप्रधा ऋषी सुनक म्हणाले. विशेष प्रतिनिधी लंडन :  इस्रायल-हमास युद्ध सातव्या […]

Israel Hamas War : ‘इस्रायलने बॉम्बहल्ले थांवले नाही तर आम्ही ओलीस असलेल्यांना ठार करू’ हमासची IDFला धमकी

हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामध्ये जवळपास 150 लोकांना ओलीस ठेवले आहे. विशेष प्रतिनिधी इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. गाझापट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायल सातत्याने […]

‘इस्रायलने गाझावर बॉम्बफेक थांबवली नाही तर युद्धाच्या इतर आघाड्या उघडतील…’, इराणची जाहीर धमकी

वृत्तसंस्था तेहरान : इस्रायलने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. आता याबाबत इराणने इस्रायलला धमकी दिली आहे. इस्रायलने गाझावर सुरू असलेले हल्ले थांबवले […]

सुरक्षा दलांचे मोठे यश; जम्मू-काश्मिरात दहशतवाद 30 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

वृत्तसं‌स्था श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी गुरुवारी (12 ऑक्टोबर) सांगितले की, 2023 मध्ये राज्यात दहशतवादाच्या केवळ 42 घटनांची नोंद झाली आहे, […]

हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले

अँटोनी ब्लिंकन यांच्या भेटीनंतर इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्यही समोर आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिका आता हमासबाबत कठोर मूडमध्ये असल्याचे दिसत  आहे. एकीकडे इस्रायलला […]

“ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका होत नाही तोपर्यंत गाझा पट्टीला…” इस्रायलच्या मंत्र्याचं मोठं विधान!

मागील शनिवारी हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत 150 नागरिकांना ओलीस ठेवले होते.  विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या शनिवारपासून युद्ध […]

Destroy Hamas like Islamic State ISIS

हमासला इस्लामिक स्टेट ISIS सारखे नष्ट करू; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत इस्रायली पंतप्रधानांची ग्वाही

वृत्तसंस्था तेल अविव : हमास दहशतवादी संघटनेशी इस्रायणी “ऑल आउट वॉर” पुकारल्यानंतर अमेरिकेची लष्करी कुमक इस्रायलमध्ये पोहोचलीच, पण त्या पाठोपाठ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन हे […]

इस्रायलमध्ये आपत्कालीन सरकारची स्थापना, नेतान्याहू मंत्रिमंडळाने हमासला संपवण्याची घेतली शपथ!

हे युद्ध आहे, जे आम्हाला नको होते, पण आमच्यावर लादले गेले, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. विशेष प्रतिनिधी इस्रायल सूडाच्या आगीत जळत आहे. हमासने ज्या […]

Israel Hamas War: अमेरिकेचा इराणला इशारा, बायडेन म्हणाले – होलोकॉस्टनंतर ज्यूंसाठी सर्वात प्राणघातक दिवस

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्याचबरोबर इराणवर पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. […]

इस्रायल मधून 18000 भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू; पहिली फ्लाइट आज जाणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रायल – हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर इस्रायल मध्ये अडकलेल्या तब्बल 18000 भारतीयांना तिथून सुरक्षित बाहेर काढून भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने […]

Israel-Palestine war : इस्रायल मध्ये राष्ट्रीय सरकार स्थापनेचा निर्णय सर्व विरोधी पक्षांची सरकारला वॉर कॅबिनेट मध्ये साथ!!

वृत्तसंस्था तेल अविव : आता कोणत्याही स्थितीत हमास दहशतवादी संघटनेचा खात्मा करायचाच या जिद्दीने पेटलेल्या इस्रायलमध्ये प्रखर राष्ट्रीय भावना चेतली असून पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि […]

इस्रायली हवाई दलाने गाझाच्या इस्लामिक विद्यापीठाला केले लक्ष्य, बॉम्बवर्षाव करत केले उध्वस्त!

इस्रायली लष्कराने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बॉम्बस्फोटाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. विशेष प्रतिनिधी गाझा पट्टीत इस्रायलचा हल्ला जोरात सुरू आहे. इस्रायली हवाई दलाने ताजी  […]

खलिस्तान्यांची मुजोरी वाढली, आता अमेरिकेसह G-7 देशांमध्ये काढणार ‘किल इंडिया’ रॅली

वृत्तसंस्था ओटावा : खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव आहे. दरम्यान, खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसने कॅनडासह जी-7 देशांमध्ये ‘किल इंडिया’ रॅली काढण्याची घोषणा केली […]

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात हत्या

या हल्ल्यात भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झाले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या […]

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1,730 मृत्यू: बायडेन यांची नेतन्याहूंशी चर्चा, परराष्ट्र मंत्री ब्लिंकन आज इस्रायल भेटीवर

वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 1,730 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी […]

हमासच्या 25 दहशतवाद्यांना मारणारी इस्रायली वीरांगना इनबल लिबरमॅन!!; इस्रायली भारतीयांनी केले वंदन!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : इराणच्या पाठिंब्यावर हमास दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी इस्रायल वर हल्ला केल्यानंतर तिथल्या देशप्रेमी इस्रायली नागरिकांनी आपल्या देशाचे संरक्षण कसे केले??, प्रत्यक्ष लढाईत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात