माहिती जगाची

I.N.D.I.A आघाडीच्या पहिल्याच समन्वय बैठकीआधी ममतांनी दुबईतून सोडली नेतृत्वाची राजकीय पुडी; धरली श्रीलंकन अध्यक्षांच्या “आधाराची काडी”!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीच्या तीन व्यापक बैठका झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांच्या 6, जनपथ या निवासस्थानी आघाडीच्या समन्वय समितीची […]

G20 परिषदेत पुतिन आले नाहीत, पण मित्राची साथ सोडली नाही; मोदींच्या मेक इन इंडियाची स्तुती!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आले नाहीत हे खरे पण यांनी आपल्या जिगरी दोस्ताची साथ मात्र […]

लिबियात वादळ, पुरामुळे 3 हजार जणांचा मृत्यू; 123 जवानांसह 10 हजार लोक बेपत्ता

वृत्तसंस्था कैरो : लीबियामध्ये 9 सप्टेंबर रोजी आलेल्या डॅनियल चक्रीवादळामुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार 7 […]

लिबियाला डॅनियल वादळाचा तडाखा, 2 दिवसांत 150 जणांचा मृत्यू; 200 जण बेपत्ता

वृत्तसंस्था कैरो : लीबियामध्ये डॅनियल चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांत 150 लोकांचा मृत्यू झाला असून 200 बेपत्ता आहेत. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे बचावकार्यातही अडचणी येत आहेत. […]

चिनी परराष्ट्र मंत्र्यांनंतर चिनी संरक्षण मंत्रीही “गायब”; शी जिनपिंगांचे वर्चस्व पडतेय ढिल्ले, म्हणून आवळतोय फास!!

वृत्तसंस्था टोकियो : चीनमध्ये आर्थिक मंदीचा दौर गहरा होत असताना राजकीय अस्वस्थतेच्या बातम्या समोर येत आहेत. चिनी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या गायब होण्यानंतर आता […]

लडाखची एक इंचही जमीन चीन कब्जात घेऊ शकलेला नाही; उपराज्यपाल ब्रिगेडियर बी. डी. मिश्रांची राहुल गांधींना चपराक

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाख मधली हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा घेतल्याचा दावा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि […]

VIDEO : विश्वचषकासाठी न्यूझीलंड टीमची अनोख्या पद्धतीने घोषणा, केन विलियम्सच्या नेतृत्वात उतरणार मैदानात!

न्यूझीलंडने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचाही संघात समावेश केला आहे. विशेष प्रतिनिधी आगामी विश्वचषक २०२३ न्यूझीलंड क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली असून,  १५ सदस्यीय  संघाचे […]

नोव्हाक जोकोविच यूएस ओपन 2023 चा विजेता; मेदवेदेवचा पराभव करत कारकिर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम नावावर

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने यूएस ओपन 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा पराभव केला. जोकोविचचे हे 24 वे […]

‘भारत महान शक्ती म्हणून स्थान मजबूत करणार’, G-20 शिखर परिषदेवर चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे मत

वृत्तसंस्था बीजिंग : G20 शिखर परिषदेसंदर्भात अनेक शक्तिशाली देशांचे नेते दिल्लीत पोहोचले आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी भारत मंडपम येथे होणाऱ्या परिषदेत सर्व देशांचे […]

अमेरिकेच्या माजी हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांची घोषणा; 2024 मध्ये पुन्हा निवडणूक लढवणार

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या माजी सभागृह सभापती नॅन्सी पेलोसी यांनी शुक्रवारी जाहीर केले की, त्या पुन्हा एकदा हाऊसची(काँग्रेस) निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी सांगितले की, त्या […]

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मरणार्थ आतापर्यंतच्या सर्वात मौल्यवान आणि मोठ्या नाण्याची निर्मिती

नाणे बनवण्यासाठी ३.१६ किलो सोने आणि तब्बल ६ हजार ४२६ मौल्यवान हिऱ्यांचा वापर; जाणून घ्या आणखी वैशिष्ट्ये विशेष प्रतिनिधी लंडन : इस्ट इंडिया नामक लक्झरी […]

युक्रेनच्या ताब्यात घेतलेल्या भागात निवडणुका घेतोय रशिया, अमेरिकेने म्हटले- हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा क्रिमियाला लक्ष्य केले. युक्रेनच्या ताब्यात असलेल्या भागात रशिया सातत्याने बनावट निवडणुका घेत आहे, जे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या नियमांचे उल्लंघन […]

खलिस्तान्यांवर सुनक म्हणाले- कोणताही कट्टरतावाद मान्य नाही; मुक्त व्यापार करारावर म्हणाले- ब्रिटनच्या हिताचे असेल तरच सही करू

वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमधील खलिस्तानींच्या भारतविरोधी कारवायांबाबत पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा कट्टरतावाद मान्य नाही. निषेधाचा अर्थ असा नाही की त्याच्या नावाने हिंसाचार […]

वॅगनरला दहशतवादी संघटना घोषित करणार ब्रिटन; खासगी लष्कराच्या सैनिकांना धोकादायक म्हटले

वृत्तसंस्था लंडन : वॅग्नर चीफ प्रिगोजिन यांच्या मृत्यूनंतर ब्रिटन खाजगी सैन्याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, या निर्णयानंतर ब्रिटनमधील या वॅगनर ग्रुपमध्ये […]

इंडोनेशियात पंतप्रधान मोदी, आसियान समिटमध्ये घेतला सहभाग, जगाला दिला वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचरचा मंत्र

वृत्तसंस्था जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी इंडोनेशियातील जकार्ता येथे आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यादरम्यान, पंतप्रधानांनी त्यांच्या 5 मिनिटांच्या भाषणात म्हटले – […]

जो बायडेन यांच्या पत्नी जिल यांना कोरोनाची लागण; व्हाईट हाऊसने म्हटले- राष्ट्राध्यक्षांचा निगेटिव्ह; 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात येणार

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : G20 शिखर परिषदेसाठी भारतात येणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन या कोविड पॉझिटिव्ह आहेत. 80 वर्षीय बायडेन 7 सप्टेंबर […]

चीनने म्हटले- अरुणाचल, अक्साई चीन कायदेशीरीत्या आमचा भाग; भारताने शांत राहावे, यावर बोलणे टाळावे

वृत्तसंस्था बीजिंग : अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन आपल्या नकाशात दाखविणारा चीन आता आपल्या कृतीला योग्य ठरवत आहे. त्यांनी याला सामान्य बाब म्हटले आहे. चीनच्या […]

जो बायडेन अमेरिकेला नरकात नेतील; त्यांच्यामुळेच भडकेल तिसरे महायुद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांची विखारी टीका

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना मुका, वेडा आणि बिनकामाचे म्हटले. ट्रम्प म्हणाले की, […]

इम्रान खान यांची तुरुंगात बडदास्त, तुपात बनवलेले चिकन-मटण; सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती

वृत्तसंस्था इस्लामाबाद : सरकारी तिजोरीतून (तोशाखाना) भेटवस्तू विकल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा भोगत असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात कोणतीही अडचण नाही. अटक कारागृह प्रमुखांनी […]

तैवानमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार फॉक्सकॉनचे संस्थापक; तैवानचे युक्रेन न होऊ देण्याचा दावा

वृत्तसंस्था तैपेई : जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपनी फॉक्सकॉनचे संस्थापक टेरी गौ तैवानचे अध्यक्ष होण्यासाठी निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी त्यांनी अपक्ष म्हणून दावा केला. […]

नीलम गोऱ्हेंच्या नेतृत्वात विधीमंडळाचे शिष्टमंडळ अभ्यासदौऱ्यावर; ॲमस्टरडॅममध्ये जाणून घेतली विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

उभय देशांमध्ये व्यापार-उद्योगवृध्दीच्या विपुल संधी असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. विशेष प्रतिनिधी ॲमस्टरडॅम : दुग्धउत्पादन, कृषीप्रक्रिया उद्योग व तंत्रज्ञान यात नेदरलँड्सने केलेली प्रगती […]

अमेरिकेत मास शूटिंगमध्ये 3 कृष्णवर्णीय ठार; हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

वृत्तसंस्था फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनविल येथील एका दुकानात शनिवारी गोळीबार झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक व्यक्ती बंदूक घेऊन दुकानात घुसला. त्याने तीन कृष्णवर्णीयांना […]

ऑस्ट्रेलियात लष्करी सरावासाठी २० अमेरिकन सैनिकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश!

तिवी बेटांवरील सरावामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स, तिमोर-लेस्टे आणि इंडोनेशियाचे सैनिक सहभागी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी तिवी : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान रविवारी सुमारे 20 […]

WATCH : पीएम मोदींसारखे द्विपक्षीय संबंध क्वचितच कोणी निर्माण केले असतील, ते खरे हीरो आहेत; जीएमआर ग्रुपचे चेअरमन श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

वृत्तसंस्था अथेन्स : अथेन्स येथे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात […]

जपान समुद्रात सोडतोय 133 कोटी लिटर रेडिओअ‍ॅक्टिव्ह पाणी, चीन-दक्षिण कोरियात खळबळ

वृत्तसंस्था टोकियो : जपानने फुकुशिमा अणु प्रकल्पातून रेडिओअ‍ॅक्टिव्ह (किरणोत्सर्गी) पाणी प्रशांत महासागरात सोडण्यास सुरुवात केली आहे. जपानी वेळेनुसार काल दुपारी 1:03 वाजता ही प्रक्रिया सुरू […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात