माहिती जगाची

Atleast 8 including 4 Sikhs killed in firing at FedEx complex in the US

अमेरिकेत फेडएक्स कंपनीच्या आवारात गोळीबार, ४ शिखांसह ८ जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर

 firing at FedEx complex in the US : अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील फेडएक्स कंपनी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील 4 जणांसह आठ जणांचा मृत्यू झाला असून […]

corona double mutant

WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनं अवघ्या महाराष्ट्राची झोप उडवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एवढ्या वेगानं संसर्ग का पसरत आहे याची विविध प्रकारे चाचपणी केली जात आहे. पण […]

Who is Priti Patel, The British Home Minister approves Nirav Modi Extradiction

Who Is Priti Patel : कोण आहेत ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल? यांच्याच मंजुरीनंतर फरार नीरव मोदीची होतेय ‘घरवापसी’

Who Is Priti Patel : भारतातील पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीला (Nirav Modi) भारतात प्रत्यार्पण करण्यास ब्रिटन सरकारने […]

Why Corona Spreads Through the Air ?, Read the Top 10 Top Points From The Lancet Report

The Lancet Report : हवेतून का पसरतोय कोरोना?, सविस्तर वाचा ‘द लान्सेट’च्या अहवालातील १० ठळक मुद्दे

The Lancet Report : भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण केले आहे. कोरोनाचा विषाणू वेगाने आपले रूपही बदलतोय. भारतात तर दिवसेंदिवस परिस्थिती […]

जगभरातील अर्थव्यवस्थांची वाट लावून चीनच्या अर्थव्यवस्थेने घेतली उसळी

कोरोना व्हायसरचा विषाणू चीनमधील वुहानमधून पहिल्यांदा बाहेर पडला . त्यामुळे आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लागला. अर्थव्यवस्थांना मंदीचा सामना करावा लागला. खुद्द चीनने मात्र जगभरातील […]

तेहरीके लब्बैकवरील बंदीनंतर पाकिस्तानमध्ये हिंसेचा आगडोंब, ३०० पोलिस जखमी, सोशल मीडिया बंद

विशेष प्रतिनिधी  इस्लामाबाद : तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार उसळला आहे. तीन दिवस सुरु असलेल्या या आंदोलनात मोठा हिंसाचार […]

दुटप्पी पाकिस्तानमुळेच अफगणिस्तानात तालिबानला इतके यश, अमेरिकेला अखेर झाली उपरती

विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन  :अफगाणिस्तानमधील युद्धात पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले. पाकिस्तानने विचित्र भूमीका घेत तालिबानच्या यशात मोठे योगदान दिले असल्याचे अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटर जॅक रीड यांनी […]

जगातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहून जागतिक आरोग्य संघटनाही हादरली

विशेष प्रतिनिधी  जीनिव्हा : जगात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच, दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या […]

गरीब देशांमध्ये महिलांचे भोग काही केल्या सरेनात, त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध, ‘यूएन’च्या अहवालातील माहिती

विशेष प्रतिनिधी  न्यूयॉर्क : जगभरातील ५७ विकसनशील देशांमधील निम्म्यापेक्षा जास्त महिलांना त्यांच्या जोडीदाराबरोबर शारीरिक संबंधांना नकार देण्याचे स्वातंत्र्य नाही, असा दावा संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका […]

CORONA UPDATE : हवेतून कोरोना ‘स्प्रेड’ वैद्यकीय जर्नल लँसेटचा रिपोर्ट ; ब्रिटेन, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांचा अहवाल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन: कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे.  संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने […]

WhatsApp, Facebook and Twitter are banned For four hours in Pakistan today

पाकिस्तानात WhatsApp, Facebook आणि Twitterवर बंदी, हे आहे कारण

शुक्रवारी पाकिस्तान (Pakistan) सरकारने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि यूट्यूब यासारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (pakistan bans social sites) बंदी घातली. कट्टरपंथी धार्मिक संघटनेने केलेल्या हिंसक […]

पगारी सुट्टी मिळवण्यासाठी अजब शक्कल ; ‘त्या’ पठ्ठ्याने केले चारवेळा लग्न तीनवेळा घटस्फोट

वृत्तसंस्था  तैवान :  नोकरी करताना आपल्याला वैयक्तिक कामांसाठी अनेकदा सुट्टीची गरज भासते. काही कंपन्यांकडून लगेच सुट्टी दिली जाते तर काही कंपन्यांकडून ती मिळत नाही. हीच […]

Life Story of worlds greatest comedian ever charlie chaplin

WATCH : चार्लीच्या हसऱ्या चेहऱ्यामागं लपलेलं होतं मोठं दुःख

चार्ली चॅप्लिन… फक्त चेहरा आठवला तरी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटतं. हेच यश आहे या महान कलाकाराचं. 16 एप्रिल हा चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिवस. शब्दांविनाही आपल्या […]

Amid Corona epidemic Chinese economy grows 18.3% in first quarter

कोरोना महामारीत ड्रॅगनची भरारी, पहिल्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्थेत 18.3 टक्क्यांची वाढ

Chinese Economy : चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 2021च्या पहिल्या तिमाहीत 18.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीनंतर चीनमध्ये कारखाने आणि […]

foods that can affect your immunity in corona period

WATCH : कोरोनाचा धोका! या गोष्टींचा इम्युनिटीवर होतो दुष्परिणाम

कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम किंवा फायद्याचे काय असेल तर तुमची प्रतिकार शक्ती (immunity in corona period) मजबूत असणं. जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढतोय. भारतातही […]

WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO

WATCH : चकवा देतोय दुसऱ्या लाटेतला कोरोना, पाहा हा VIDEO | Doctors saying New virus of corona is unable to find in RTPCR test कोरोनाची […]

चिनी ड्रॅगनच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिका मुळातून हादरली, मुकाबल्यासाठी व्यूव्हरचना

विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन : प्रत्येक क्षेत्रात चीन अमेरिकेच्या तोडीचा स्पर्धक म्हणून पुढे येत असून त्यामुळे अमेरिकेच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याचे मत खुद्द अमेरिकेच्या गुप्तचर […]

अफगाणिस्तानमधील शांततेसाठी आता भारत व पाकिस्ताननेच पुढे यावे, अमेरिकेने घातली गळ

विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात स्थैर्य निर्माण होण्याचा खरा फायदा भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि तुर्कस्तान या देशांना अधिक असल्याने या शेजारी देशांनी संघर्षग्रस्त अफगाणिस्तानमधील […]

गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल ३०० कोटींचे हेरॉईन जप्त

विशेष प्रतिनिधी  मुंबई – अंमली पदार्थाचा पुरवठा करून भारतातील तरुणाईला शिकार करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे भारतीय तडरक्षक दलाने उधळून लावले आहेत. तटरक्षक दलाने गुजरातजवळ कारवाई करत […]

Congress candidate Rezaul Haque died due to corona in West Bengal

प. बंगालमध्ये काँग्रेस उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू, शमशेरगंज मतदारसंघातून उभे होते रेजाऊल हक

Congress candidate Rezaul Haque died : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील शमशेरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे कॉंग्रेस नेते रझाउल हक यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी […]

मोदींच्या नेतृत्वाखालील भारत पाकविरोधात लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता अधिक, अमेरिकेतील अहवालाने खळबळ

विशेष प्रतिनिधी  वॉशिंग्टन : पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या चिथावणीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे या दोन […]

चीनच्या लस कूटनितीला रोखण्यासाठीच लस निर्यातीचा भारताने घेतला होता निर्णय

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन लस कूटनीतीद्वारे आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. याअंतर्गत चीन आपल्याला ज्या देशाकडून फायदा घ्यायचा आहेत, त्या देशांना लस उपलब्ध करून देईल, […]

भारतच आमच्या विश्वासाचा, भारत-पाकने युद्धबंदी करार वाढविण्याचे रशियाने केले स्वागत

भारतच आमचा एक विश्वसनीय सहयोगी असून, आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची मतभिन्नता नाही, असे रशियाने बुधवारी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याचबरोबर स्वतंत्र संबंधांच्या आधारावर पाकिस्तानबरोबर सीमित […]

सुवेझ कालवा जाम करणारे एव्हर गिव्हन जहाज इजिप्तने केले जप्त, मागितली ९०० मिलीयन डॉलर्सची भरपाई

सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन या जहाजामुळे उत्पन्न बुडाल्याने ९०० मिलीयन डॉलर्स नुकसान भरपाई मिळविण्यासाठी इजिप्तने हे भले मोठे जहाजच जप्त केले आहे. सुएझ कालवा […]

Finance Minister Nirmala Sitharaman on Lockdown across the country meeting With World Bank

संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ल्ड बँकेला काय सांगितले!

Finance Minister Nirmala Sitharaman : मागच्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 2 लाखांपर्यंत आढळल्यानंतर देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात