माहिती जगाची

whatsapp sues indian government Says new IT rules will eliminate privacy Of Users

Whatsapp ने भारत सरकारविरुद्ध दाखल केला खटला, नव्या IT नियमांमुळे प्रायव्हसी संपण्याचा दावा

Whatsapp : व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात भारत सरकारविरोधात एक खटला दाखल केला आहे, ज्यामध्ये आजपासून लागू होणारे नवीन आयटी नियम रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. […]

फरार मेहुल चोक्सी अँटीग्वातून गायब, क्युबात आश्रय घेतल्याची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – बँक गैरव्यवहारप्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी एटीग्वातून गायब झाला असून या ६२ वर्षीय उद्योपगतीने क्युबामध्ये आश्रय घेतल्याची शक्यता आहे. अँटीग्वाप्रमाणेच […]

मालीमध्ये लष्कराने पुकारले पुन्हा बंड, अध्यक्ष, पंतप्रधानांना घेतले ताब्यात

विशेष प्रतिनिधी माली : मालीमधील लष्कराने नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा बंड करत हंगामी अध्यक्ष, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची आफ्रिकन युनियन […]

pentagon says us security assistance to pakistan remains suspended due to involvement in terror

पाकला दहशतवाद्यांचे नंदनवन बनण्याची शिक्षा, अमेरिकेकडून मिळणारी खैरात बंदच, इमरान यांच्या चिंतेत वाढ

US Security Assistance To Pakistan : अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहायता निधी बंद करण्यात आला आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने याबाबत माहिती दिली आहे. […]

PNB Scam Accused Mehul Choksi Gone missing, antigua police searching For Him Says His Lawyer Vijay Aggarwal

PNB SCAM : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी बेपत्ता, अँटिगुआ पोलिसांकडून शोध सुरू

PNB Scam Accused Mehul Choksi Gone missing : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी आणि फरार घोषित करण्यात आलेले मेहुल चोकसी बेपत्ता झाले आहेत. चौकसींचे वकील […]

Pfizer and Moderna already have many orders, India may have to wait a long time for vaccines

फायझर आणि मॉडर्नाकडे आधीच पुष्कळ ऑर्डर, लसीसाठी भारताला प्रदीर्घ वाट पाहावी लागण्याची शक्यता

Pfizer and Moderna : 13 एप्रिल रोजी सरकारने जाहीर केले की अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, जपान आणि डब्ल्यूएचओ यांनी मंजूर केलेल्या लसींना भारतात दुसर्‍या व […]

जपानमधील ओसाकामध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर, वैद्यकीय यंत्रणा कोलमडली, रुग्णालयांत बेडच नाहीत

एका बाजुला जपानमध्ये ऑ लिम्पिक स्पर्धा घेण्याची तयारी सुरू असताना ओसाका या शहरात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली […]

US Intel Reports Suggest that Coronavirus Spread Through Wuhan Lab, Now WHA Meeting likely to Discuss

वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार झाला? अमेरिकी गुप्तचर अहवालानंतर वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीची बैठक

WHA Meeting : कोरोना महामारीवरील अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंतर, आज होणाऱ्या वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीच्या (WHA) बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत अशा प्रकारच्या महामारीपासून भविष्यात […]

चायना व्हायरस म्हटल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुध्द खटला दाखल

चीननेच कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरविला याबद्दल खात्री असल्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड चायना व्हायरस याचा उल्लेख करत होते. मात्र, आता यावरून चायनीज-अमेरिकन सिव्हील राईटस […]

भूकंपाच्या धक्यांनी हादरला चीन, तीन जणांचा मृत्यू

चीनच्या युनान प्रांतातील यांग्बी यी स्वायत्त काऊंटी भूकंपाच्या धक्याने हादरली आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या अनेक भूकंपांनी ३ जण ठार झाले तर २७ जण जखमी झाले.Earthquake […]

इस्त्राएलचे स्वतंत्र अस्तित्व मानल्याशिवाय शांतता नांदणार नाही, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मांडला द्विराराष्ट्रवादाचा सिध्दांत

इस्त्राएलबरोबर पॅलेस्टाईनचे अस्तित्व ठेऊन दोन स्वतंत्र देश हेच गाझापट्टीतील संघर्षावर उत्तर आहे. इस्त्राएलचे अस्तित्व मान्य होत नाही तोपर्यंत शांतता नांदणार नाही. अमेरिको इस्त्राएलच्या सुरक्षेबाबत कटिबध्द […]

कम्युनिस्टांचे कंबरडे मोडण्यासाठी शांघायपर्यंत घुसून अमेरिका करणार होती अणूहल्ला

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांच्या सत्तेवरचा सूर्य मावळला आणि जगाची विभागणी अमेरिका आणि रशिया म्हणजेच भांडवलशाही राष्ट्रे आणि कम्युनिस्ट अशी झाली. या वाटणीत चीनला रशियाचा पाठींबा असल्याचे […]

चंद्रावर बर्फ आहे? शोधासाठी नासा चंद्रावर उतरवणार साडेसोळाशे कोटी रुपयांचा रोबोट

कोरोना संकटाशी जग झुंजत असतानाच अमेरिकेच्या नासाने महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेची तयारी केली आहे. चंद्रावर कायमस्वरुपी मानवी वस्ती करण्याचे स्वप्न माणसाने पाहिले आहे. त्यादृष्टीने चंद्रावरील विवरांमध्ये, […]

imf proposes vaccination plan for all around the world 50 billion dollars will be required

IMF ने सादर केली जगभरात लसीकरणाची योजना, 50 अब्ज डॉलर्सची गरज

IMF : जगभरातील कोरोना विषाणूच्या साथीवर आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) एक मोठी लसीकरण योजना तयार केली आहे. आयएमएफने म्हटले की, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत जगभरातील […]

china issues white paper on tibet says dalai lama successor has to be approved by beijing

तिबेटवर चीनची श्वेतपत्रिका : दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चिनी सरकारची मान्यता बंधनकारक

china issues white paper on tibet : चीनने शुक्रवारी सांगितले की, केवळ त्यांच्या मंजुरीवरच सध्याच्या दलाई लामांच्या एखाद्या वारसदाराला मान्यता दिली जाईल. तसेच दलाई लामा […]

China Claimed Developing Border Villages Near Arunachal Pradesh Nepal And Bhutan

ड्रॅगनची खेळी : अरुणाचल प्रदेश, भूतान आणि नेपाळच्या सीमेजवळील गावांचा विकास करत असल्याचा चीनचा दावा

China : चीनने दावा केलाय की तिबेटमधील भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेवरील दुर्गम खेड्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करत आहे. शुक्रवारी चीन सरकारने जाहीर केलेल्या तिबेटवरील […]

British Survey Suggest Young Generation Wants To end Monarchy in Britain

ब्रिटनच्या तरुण पिढीला राजेशाही संपुष्टात आणण्याची इच्छा, सर्वेक्षणातून स्पष्ट कल

Young Generation Wants To end Monarchy in Britain : ब्रिटनमध्ये शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, तेथील तरुणांना आता राजेशाही परंपरा संपुष्टात आणण्याची […]

blast in pakistan baluchistan province during rally for support of palestine seven killed and 13 injured

पाकिस्तानात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट, ७ जण ठार; १३ जखमी

blast in pakistan : शुक्रवारी पाकिस्तानच्या नैर्ऋत्य बलुचिस्तान प्रांतात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाच्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जण ठार आणि 13 जण जखमी झाले. स्थानिक […]

WHO Says Covid-19 death toll reported to be very low, actual number may be doubled

जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शुक्रवारी म्हटले की, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये जगभरात किमान 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कोरोना मृत्यूंची अधिकृत जाहीर […]

Air India Data Leak cyber attack on Air India 4.5 lakh passengers Personal Info Stolen Including Credit Card Detail

Air India Data Leak : 45 लाख प्रवाशांच्या क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती चोरीला, कंपनी म्हणते – पेमेंट डेटा सुरक्षित

Air India Data Leak : सरकारी विमानसेवा एअर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या डेटा सेंटरवर सायबर सिक्युरिटी हल्ला झाल्याची माहिती […]

इस्त्राएलचे सुरक्षा कवच आयर्न डोमला नवी झळाळी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचे आश्वासन

दहशतवादी संघटना हमासच्या हजारो क्षेपणास्त्रांना निकामी करणाºया इस्त्राएलच्या आयर्न डोम एआर डिफेन्स सिस्टिमला नवी झळाळी मिळणार आहे. ही यंत्रणा नव्याने उभारण्यासाठी अमेरिका मदत करेल असे […]

अ‍ॅपलमध्ये मुस्लिम असोसिएशन, हजारांवर कर्मचाऱ्यांनी सीईओंना पत्र लिहून पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची केली मागणी

कॉर्पोरेट कंपन्या कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारधारारहित काम करणे अपेक्षित आहे. मात्र, अ‍ॅपल या आघाडीच्या कंपनीमध्ये जणू मुस्लिम असोसिएशन निर्माण झाली आहे. अ‍ॅपलच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी […]

जगभरातच कोरोनाचे मृत्यू लपविले, अधिकृत आकड्यांपेक्षा दुप्पट तिप्पट मृत्यू झाल्याची जागतिक आरोग्य संघटनेची भीती

जगभरातच कोरोनाने झालेले मृत्यू लपविले गेले आहे. अधिकृत जाहीर आकड्यांपेक्षा दुप्पट ते तिप्पट मृत्यू झाले असल्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.World Health Organization […]

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन झाले भावूक; आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकावर स्वाक्षरी

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेतील बायडेन सरकारने आज आशियाई वर्णद्वेषविरोधी विधेयकास मान्यता दिली. या ऐतिहासिक विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर ज्यो बायडेन यांनी वर्णद्वेषाविरोधात सर्वच सदस्य एकत्र […]

इस्राईल- पॅलेस्टाईनमध्ये अखेर युद्धबंदी, हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन साजरा केला आनंद

विशेष प्रतिनिधी  जेरुसलेम – इस्राईल- पॅलेस्टाईनने शस्त्रसंधीला अखेर मान्यता दिली आहे. ही युद्धबंदी आजपासून अमलात येणार आहे. यामुळे या दोन देशांमध्ये गेल्या ११ दिवसांपासून सुरू […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात