माहिती जगाची

Zhurong Rover : चीनच्या झुरॉंग रोव्हरने आपल्या लँडरसह मार्सवर ग्रुप सेल्फी घेतला ; धुळ आणि डोंगराळ भागातील फोटो जारी

झुरॉंग हा चीनचा पहिला मंगळ रोव्हर आहे  चीन राष्ट्रीय अंतराळ संस्थेने (CNSA) शुक्रवारी (11 जून 2021) मंगळावरील आपल्या Zhurong रोव्हरचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. […]

अमेरिका तब्बल ९२ देशांना पुरविणार कोरोनाची लस, भारताला मिळणार आठ कोटी डोस

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेकडून भारताला कोरोना प्रतिबंधक लशीचे आठ कोटी डोस मिळणार असल्याचे अमेरिकेच्या गृह विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत हे डोस भारताला […]

टीव्हीवरील चर्चेत संतप्त महिलेने विरोधी नेत्याला दिली मुस्काडात, पाकिस्तानातील प्रकाराने सारे आवाक

वृत्तसंस्था लाहोर : टीव्हीवरील चर्चेत परस्पर विरोधी नेते एकमेकांशी हमरातुमरीवर येत भांडतात यात काही नाविण्या राहिलेले नाही. पण पाकिस्तानात मात्र टक्क टॉक शो मधील भांडणाते […]

फेसबुक म्हणते, खुशाल करा वर्क फ्रॉम होम पण स्वस्त भागात राहिल्यास पगार होणार कमी

कोरोना महामारीच्या काळात सगळ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली होती. फेसबुक कपंनीने तर आता साथ कमी झाल्यावरही कर्मचाºयांना घरून […]

अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना होतो बराच त्रास, अवमानास्पद वागणुकीत वाढ

विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या नागरिकांना अमेरिकेत बऱ्याच वेळा अवमानास्पद वागणूक मिळत, असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. गेल्या वर्षी हे सर्वेक्षण घेण्यात आले होते. […]

इंग्लंडमध्येही घरांच्या किंंमती कवडीमोल, दोन खोल्यांचे घर केवळ १०३ रुपयांत

कामासाठी तरुण बाहेरगावी निघून गेल्याने इंग्लंडमधील गावेही ओस पडली आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये घरे कवडीमोल किंमतीत विकली जात आहे. वेल्स भागातील एक दोन खोल्यांचे घर […]

ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शिगेला, तिसऱ्या लाटेचा धोका

विशेष प्रतिनिधी लंडन – ब्रिटनमध्ये सारे काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले असून देशात तिसऱ्या […]

कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण, लहान मुलांवरील लशींच्या चाचण्या अमेरिकेत सुरू

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अमेरिकेत गेल्या महिन्यातच १२ ते १५ वयोगटासाठी फायजर-बायोएनटेक लशीला मान्यता दिली होती. फायजरच्या लशीला सुरवातीच्या काळात १६ आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील […]

After Bhutan Now Baba Ramdev patanajils Coronil kit ban in nepal

Coronil Kit Ban In Nepal : नेपाळने बाबा रामदेवांची कोरोनिल किट केली बॅन, प्रभावी असल्याचे पुरावे नसल्याने निर्णय

Coronil Kit Ban In Nepal : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीद्वारे निर्मित कोरोनिल किटच्या वितरणावर नेपाळने बंदी घातली आहे. नेपाळने असे म्हटले आहे की, कोरोनाविरोधात […]

south african woman reportedly gives birth to record 10 babies at once gosiame thamara sithole world record

एकाच महिन्यात मोडला विश्वविक्रम, महिलेने एकाच वेळी दिला 10 बाळांना जन्म

south african woman gives birth to 10 babies at once : दक्षिण आफ्रिकेतून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने एकाच वेळी 10 […]

Joints for jabs Washington offers free marijuana to boost Covid vaccine use

कोरोनाची लस घ्या अन् मोफत गांजा मिळवा, जाणून घ्या कुठे दिली जातेय ही ऑफर

Joints for jabs : अमेरिकेत 52 टक्के लोकांना लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे, तर 42 टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तथापि, अजूनही […]

क्रिकेटमध्येही काश्मीरचा प्रश्न, भारत द्वेषामुळे पाकिस्तानी रसिक क्रिकेट सामने पाहण्यास मुकणार

काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडला आहे. तरी प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा काढण्याची सवय गेलेली नाही. आता तर पाकिस्तानच्या भारतद्वेषामुळे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची […]

चार मुस्लीमांच्या अपघाती मृत्यूनंतर कॅनडात चर्चा ‘इस्लामोफोबिया’ची

एका राष्ट्रवादी जहाल फ्रेंच नागरिकाने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना नुकतीच घडली. फ्रान्स सरकार मुस्लीमांचे लांगुलचालन करत असल्याने फ्रान्सच्या राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण […]

President Macron slapped by man during trip to southeast France

चारचौघात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या कानशिलात लगावली थप्पड, दोन जणांना अटक

President Macron slapped : मंगळवारी प्रेक्षकांच्या गर्दीत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीने चापट मारली. दक्षिण फ्रान्समधील या घटनेच्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पदयात्रेच्या वेळी […]

Fugitive Baba Nithyananda Claims That His Arrival In India Will end Corona pandemic

‘मी भारतात पाय ठेवताच संपणार कोरोना महामारी’, रेपचा आरोपी स्वघोषित धर्मगुरू नित्यानंदचा दावा

Fugitive Baba Nithyananda :  देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. दरम्यान, स्वघोषित धर्मगुरू स्वामी नित्यानंदने असा दावा केला आहे की, मी […]

internet down Worlwide as CDN Provider Fasltly Faces Problem, several big websites including uk gov crashed

INTERNET DOWN : अवघ्या जगात ठप्प झाले इंटरनेट, अनेक दिग्गज कंपन्यांपासून ते यूकेची सरकारी वेबसाइट झाली बंद

INTERNET DOWN :  जगातील अनेक दिग्गज वेबसाइट्स क्रॅश झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या यादीत ज्या वेबसाइट्स क्रॅश झाल्या त्यात Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, […]

Watch inpiring Story Of paithani face Mask Startup Of Pune Based Housewife

WATCH : पुण्यातील गृहिणीचा पैठणी मास्कचा स्टार्टअप, संकटातही शोधली संधी

inspiring Story Of paithani face Mask Startup : कोरोनाच्या सध्याच्या या परिस्थितीत अनेकांचा रोजगार गेला. नव्याने सुरु केलेला व्यवसायही धोक्यात आला पण काहीनी यातुनही मार्ग […]

सगळे जग कोरोनाच्या मूळाच्या शोधात; तर चिनी नेतृत्व सांस्कृतिक क्रांती जगभरात फैलावाच्या विचारात…!!

वृत्तसंस्था बीजिंग – संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाच्या शोधात सगळे जग असताना चीनचे सर्वोच्च नेतृत्व मात्र, चीनची नवी सांस्कृतिक क्रांती जगभर फैलावाच्या विचारात असल्याचे स्पष्ट […]

watch Hero Rat from Tanzania Retired, Saved Thousands lives by Searching Land Mines

WATCH : 71 भू-सुरुंग स्फोटके शोधून हजारोंचे प्राण वाचवणारा उंदीर

सुरुंग शोधण्यात एक्सपर्ट असलेला एक उंदीर निवृत्त झाल्याचे सांगितले तर आश्चर्य वाटले ना ! पण, हे खरे आहे. टांझानिया येथील हा उंदीर ‘मागवा’ या नावाने […]

लहान मुलांनाही लस देण्याची चीनने केली जय्यत तयारी, सायनोव्हॅकच्या लशीला परवानगी

विशेष प्रतिनिधी बीजिंग : चीनमधील सायनोव्हॅक कंपनीने तयार केलेल्या कोरोनाव्हॅक या कोरोना प्रतिबंधक लशीचा वय वर्षे ३ ते १७ या गटासाठी आपत्कालीन वापर करण्याची परवानगी […]

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कला कन्यारत्न

ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांच्या संसारात कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे.Britain’s […]

टाईट पँट घातली म्हणून महिला खासदाराला संसदेच्या बाहेर काढले, समाजाला काय दाखविता असा पुरुष खासदाराचा सवाल

अजब कपडे घातलेत, समाजाला काय दाखविताहेत म्हणत पुरुष आमदाराने केलेल्या टिपण्णीनंतर संसद अध्यक्षांनी चक्क एका महिला खासदाराच्या टाईट पँटवर आक्षेप घेतला. त्यांना भर संसदेतून बाहेर […]

global corporate tax deal by G-7 will impact multinational tech companies like Apple google

गुगल, फेसबुकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर 15 टक्के टॅक्स लावण्याचा निर्णय, G-7 देशांमध्ये ऐतिहासिक करार

Global Corporate Tax Deal : जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी सात देशांनी मोठ्या बहुराष्ट्रीय टेक कंपन्यांवर जास्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. गुगल, फेसबुक, अॅपल आणि […]

रशियाने कोरोनाने झालेले मृत्यू लपविले, दरवर्षीच्या सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख जादा मृत्यू

रशियाने खूप आधी कोरोनावर मात केल्याचा दावा केला असला तरी एप्रिल २०२० ते २०२१ दरम्यान वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल सव्वा चार लाख मृत्यू जास्त झाल्याचे उघड […]

Fugitive Defaulter Vijay Mallya 5600 Crore Assets To be Auctioned By Bank Consortium

कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी

Fugitive Defaulter Vijay Mallya : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने भारतातून फरार झालेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याच्या 5600 कोटी रुपयांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात