माहिती जगाची

former african president jacob zuma sentenced to 15 months in jail for contempt of court

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

jacob zuma : दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य […]

America will give additional assistance of 4 Crore Dollars to India, will help to eliminate Corona

अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलरचे अतिरिक्त साहाय्य, कोरोना नियंत्रणासाठी मिळणार मदत

Corona : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने […]

आरोग्यमंत्र्यांचा लिपलॉक टिपणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच आता चौकशी

  विशेष प्रतिनिधी लंडन : ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना आपल्या सहकारी मैत्रीणीसोबत लिपलॉक अवस्थेत टिपणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावलाच कसा गेला याची चौकशी सुरू असल्याचे ब्रिटनच्या प्रशासनामार्फत […]

दक्षिण कोरियाही उभारणार आयर्न डोम यंत्रणा, उत्तर कोरियाच्या युध्दपिपासू धोरणामुळे निर्णय

विशेष प्रतिनिधी सेऊल : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात हमासच्या रॉकेट हल्ल्यापासून आयर्न डोमने इस्रायलचे संरक्षण केले होते. आता दक्षिण कोरियाही आपल्या देशाभोवती आयर्न डोम यंत्रणा […]

इस्रायलमध्ये पुन्हा मास्कचा वापर अनिवार्य ; कोरोना रुग्ण वाढले; डेल्टा धोक्याने निर्णय

वृत्तसंस्था तेल अविव: कोरोनाविरोधी केलेले लसीकरण आणि रुग्णसंख्या घटू लागल्याने मास्क वापराचे निर्बंध इस्रायलमध्ये शिथिल केले होते. पण, पुन्हा मास्कचा वापर करणे अनिवार्य केले आहे. […]

पाकिस्तानी तरुणीचं जडले भारतीयावर प्रेम; प्रवासी व्हिसासाठी थेट पंतप्रधान मोदींना विनंती

वृत्तसंस्था कराची : भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी भारताचा व्हिसा दिला जावा,अशी मागणी पाकिस्तानातील एका तरुणीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Pakistani Girl Appeals […]

पाकिस्तानी अत्याचाराविरूद्ध बलुचिस्थान चळवळीचे ब्रिटीश संसदेसमोर आंदोलन

फ्री बलुचिस्तान मुव्हमेंटने (एफबीएम) पाकिस्तानी अत्याचाराविरोधात निषेध म्हणून ब्रिटीश संसदेसमोर निदर्शने केली. ब्रिटनमधील बलुच कार्यकर्ते आणि एफबीएम सदस्यांनी या निषेधात भाग घेतला. बलुचींविरोधात पाकिस्तानकडून चालू […]

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये ऑक्टोबरमध्येच, नव्या संशोधनात दावा

विशेष प्रतिनिधी कॅलिफोर्निया – चीनमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असे, मानले जाते. कोविड १९  या आजाराला कारणीभूत असलेला ‘सार्स -सीओव्ही-२’ या विषाणूचा […]

तिबेटमध्ये धावणार पहिली इलेक्ट्रिक रेल्वे, भारताच्या चिंता वाढणार

विशेष प्रतिनिधी बीजिंग – तिबेटमधील ल्हासा आणि नियांगची या दोन शहरांदरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन धावणार आहे. नियांगची हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागूनच असल्याने चीनच्या […]

इराणमधील संकेतस्थळांवर अमेरिकेचा ताबा, दोन्ही देशातील शांतता चर्चा ठप्प

विशेष प्रतिनिधी तेहरान – अमेरिकेने इराण सरकारशी संबंधित असलेल्या अनेक वृत्तसंकेतस्थळांचा ताबा स्वत:कडे घेतला. या घटनेला अमेरिकेसह इराणच्या अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिली आहे. इराणच्या प्रसारमाध्यमांवर दबाव […]

नोकियाची कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी, कोरोनाने कामाची शैली बदलली

विशेष प्रतिनिधी स्टॉकहोम – नोकिया कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तसा पर्याय खुला करण्यात आला. Nokia gives permission for […]

जपानमध्ये लोक आता घरावरील हवाई हद्दही देणार भाड्याने, ड्रोन मार्केटमध्ये बूम

विशेष प्रतिनिधी टोकियो – जपानमध्येही ड्रोन तंत्रज्ञान विकासावर सध्या प्रचंड भर दिला जात आहे. त्यामुळेच अनेक जपानी लोक ‘ड्रोन पायलट’ होण्यासाठी खासगी शिकवण्या करत आहेत. […]

इम्रान खान यांच्या विरोधात महिला संघटना सरसावल्या, जाहीर माफीची मागणी

विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचाराला तोकडे कपडे कारणीभूत ठरतात अशा आशयाचे विधान केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी […]

Indian CEO Of UAE-Based Firm Introduces Strict Anti-Dowry Policy For Employees

पॉझिटिव्ह न्यूज : या भारतीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हुंडा घेणे महागात पडणार, मागणी केल्यास जाणार नोकरी

Anti-Dowry Policy : हुंडा प्रथेला आळा घालण्यासाठी एका कंपनीने एक अनोखी सुरुवात केली आहे. शारजाह स्थित एरिस ग्रुप अँड कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांवर हुंडाविरोधी धोरण लागू […]

uk health secretary matt hancock resigns after kissing photos trigger covid violation row

ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना लिपलॉक पडले महागात, कोविड नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपानंतर राजीनामा

uk health secretary matt hancock resigns :  कोरोना नियमांच्या उल्लंघनाच्या आरोपांनंतर ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी पंतप्रधान बोरिस जॉऱ्सन यांना लिहिलेल्या पत्रात राजीनामा दिला आहे. […]

सिंगापूरमध्ये कोरोनाचा बागुलबुवा आता नाही; कोरोनाबरोबरच जीवन कंठण्याचा घेतला निर्णय

वृत्तसंस्था सिंगापूर : कोरोना महामारीला सर्वोत्तम प्रकारे हाताळणाऱ्या सिंगापूरनं कोरोनाशी लढण्यासाठी लवकरच दैनंदिन जीवनात मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. Singapore New Normal Country […]

जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पोलिसाला २२ वर्षांची शिक्षा

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पोलिसावर गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याला २३वर्ष आणि सहा महिने अशी कारावासाची शिक्षा […]

पाकिस्तानात बनला मधुमेहींसाठी आंबा, साखरेचे अत्यल्प प्रमाण, तरुणाचे संशोधन

पाकिस्तानातील एका तरुणाने चक्क मधुमेहींसाठी (डायबेटीस) आंबा बनविला आहे. साखरेचं प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आंब्याच्या नव्या जातीचे संशोधन केले आहे. साखर कमी असणाऱ्या आंब्याच्या वेगवेगळ्या तीन […]

Pakistan remains in Financial Action Task Force FATF grey list says Pakistan media

पाकिस्तानचा पुन्हा अपेक्षाभंग, FATF कडून दिलासा नाहीच, ना’पाक’ कारवायांमुळे ग्रे लिस्टमध्येच राहणार

FATF grey list : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने पाकिस्तानला दिलासा दिलेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच […]

चीनकडून तिबेटकडे धावणारी पहिली इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन सुरु; सीमावर्ती अरुणाचल प्रदेशाजवळून जाणार

वृत्तसंस्था बीजिंग : चीनने हिमालयातील दुर्गम असलेल्या तिबेट भागात शुक्रवारी पहिली इलेक्ट्रिक बुलेट ट्रेन सुरु केली आहे. तिबेटची राजधानी ल्हासा ते निंगची या दरम्यान धावणारी […]

चीनची चालाकी : पुन्हा एकदा चीनचा पर्दाफाश ; कोरोनाचा गायब केलेला डेटा अमेरिकेने शोधला

कोरोना व्हायरस आणि वुहान कनेक्शन बद्दल आणखी एक धक्कादायक माहिती. विशेष प्रतिनिधी मुंबई: चीनने कोरोना व्हायरसवरून वेळोवेळी चालाकी केल्याचं उघड झालं आहे. चीननं कोरोनाचे रुग्ण सापडल्याचा […]

कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा तब्बल ८५ देशांमध्ये संसर्ग, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वांत संसर्गक्षम प्रकार ठरलेल्या ‘डेल्टा’ची ८५ देशांमध्ये उपस्थिती आढळून आली असून त्याचा आणखी काही देशांमध्ये प्रसार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी […]

अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मुलाने रशियन कॉलगर्लवर उधळले १८ लाख रुपये, ज्यो बायडेन यांना मोजावी लागली किंमत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या मुलाने कॉलगर्लवर १८ लाख रुपये उधळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यो बायडेन यांन पुत्र रॉबर्ट हंटर बायडन यांच्या भानगडीची […]

हाहा !बांगलादेशी धर्मगुरूंचा अजब फतवा !😆 हा इमोजी वापरणं इस्लाममध्ये हराम ; तर भोगावे लागतील परिणाम ;अल्लाहला साक्ष मानून विनंती वजा धमकी

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार मौलाना अहमदउल्ला यांचे फेसबुक-यूट्यूबवर 3 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.  शनिवारी अहमदुल्लाने तीन मिनिटांचा हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला.  व्हिडिओमध्ये त्यांनी फेसबुकवर लोकांची […]

अजित दोवाल यांची नवी कूटनिती, भारत करणार तालिबान्यांशीही बोलणी

विशेष प्रतिनिधी काबूल : अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तयार होणाऱ्या अफगाणिस्तानच्या नव्या रचनेत तालिबान्यांचे महत्त्व लक्षात घेता भारताने त्यांच्याशी बोलणी करण्यास सुरुवात केली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात