मेंदूचा शोध व बोध : मेदूला तल्लख ठेवण्यासाठी सतत नवनवीन गोष्टी शिका, छंद जोपासा


अचानक आपल्या डोळ्यासमोर, ओठावर एखाद्याचे नाव येत असते पण आपल्याला ते काही केल्या आठवतंच नाही, समोर एखादी व्यक्ती येवून उभारते आणि आपण त्यांना कधी कधी पटकन ओळखूच शकत नाही, किंवा स्वयंपाकघरात एखादी वस्तू कोठे ठेवलीय हेच काही केल्या आठवत नाही, तर कधी कधी एखादा पाठ असलेला फोन नंबर किंवा एटीएमचा पिन नंबर चटकन लक्षातच येत नाही. प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो. ऐनवेळी आपला मेदू, बुद्धी किंवा स्मरणशक्ती म्हणा आपल्याला दगा देते. Brain Discovery and Enlightenment: Constantly learn new things to keep the brain brilliant, cultivate hobbies

अर्थात याने घाबरुन जाण्याचे फारसे कारण नसते. या क्षेत्रात आता अफाट संशोधन झाले आहे व होत आहे. आपली बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी किंवा मेंदू तल्लख राहण्यासाठी काय करावे याबाबत आता अनेक उत्तम उपाय ठावूक झाले आहेत. त्यातील एक महत्वाचा मार्ग म्हणशे सतत काही तरी नवीन शिकण्याचा ध्यास घ्या. नवनवे उच्च शिक्षण घेतल्याने मेंदूला चालना मिळते व आपली बुद्दी तल्लख राहते असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मेंदूला चालना देणारे आव्हान स्वीकारले की मेंदूतील पेशींची कार्य सुधारते, त्यांच्यातील संज्ञापन सुधारते व अशाप्रकारे आपली बुद्धी तल्लख राहते अगदी उतरवयातही. त्यासाठी काही सोप्या सवयी लावून घ्या. दररोज पुस्तके वाचा, पुस्तके वाचणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा, वाचनालयाचे मेंबर व्हा, ब्रिज किंवा बुद्धीबळासारखा खेळ खेळा. विरुंगळा म्हणून पेपरमध्ये येणारे कोडे सोडवा.

या कोड्यातील उभे – आडवे शब्द शोधताना आपल्या मेंदूला भरपूर व्यायाम घडतो. शक्य असल्यास लहान मुलांची एखादी शिकवणी घ्या. छंद जोपासा म्हणजे चित्रकला किंवा संगीताचा क्लास लावा. नवे शिकताना मेंदूला खूप आनंद मिळतो व खाद्यही मिळती कार्य सुधारते, त्यांच्यातील संज्ञापन सुधारते व अशाप्रकारे आपली बुद्धी तल्लख राहते अगदी उतारवयातही.

Brain Discovery and Enlightenment: Constantly learn new things to keep the brain brilliant, cultivate hobbies

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात