विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे हे राजघराण्यातील असून त्यांचे वडिलही मंत्री होते. त्यामुळे, आजपर्यंत त्यांच्या हातात कधीच झाडू पाहण्यात आला नव्हता. मात्र, आज त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.Jyotiraditya Scindia: First time in the royal family! Union Minister Jyotiraditya Shinde did the cleaning..video viral
मंत्रालय में विशेष स्वच्छता अभियान के आयोजन में सम्मिलित होकर श्रमदान करने का सौभाग्य प्राप्त हुआ। @MoCA_GoI pic.twitter.com/wPiHvHJ2YJ — Jyotiraditya M. Scindia (मोदी का परिवार) (@JM_Scindia) October 26, 2021
मंत्रालय में विशेष स्वच्छता अभियान के आयोजन में सम्मिलित होकर श्रमदान करने का सौभाग्य प्राप्त हुआ। @MoCA_GoI pic.twitter.com/wPiHvHJ2YJ
— Jyotiraditya M. Scindia (मोदी का परिवार) (@JM_Scindia) October 26, 2021
सोमवारी सकाळी दिल्लीतील नागरी उड्डायान मंत्रालयाजवळ त्याची झलक पाहायला मिळाली. सकाळी मंत्रालयात पोहोचताच, त्यांनी सफाई अभियान सुरू केलं. मंत्रालयातील सर्वच स्टाफला बोलावून विशेष स्वच्छता अभियानात योगदान देण्याचं सांगितलं.
ही बाब कॉंग्रेसला मात्र चांगलीच खटकली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योतिरादित्य शिंदे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App