महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळणार भरारी अमित शहांना भेटल्यानंतर फडणवीस यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांच्या या दिल्ली दौर्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. कारण भाजपचे राज्यातील सर्वांत महत्त्वाचे नेते दिल्लीत अमित शहा यांना भेटल्यामुळे ही चर्चा होणे साहजिक आहे.

Sugar mills in Maharashtra will get a boost Statement by Fadnavis after meeting Amit Shah

बैठकी नंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी अमित शहा सोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत आमची बैठक झाली.


राज्यातील ५५ साखर कारखाने खासगी कंपन्यांकडून कवडीमोल पैशातून खरेदी, सदाभाऊ खोत यांचा आरोप


राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी निश्चित मिळणार अशी माहिती त्यांनी बैठक पार पडल्यानंतर माध्यमांना दिली आहे.

Sugar mills in Maharashtra will get a boost Statement by Fadnavis after meeting Amit Shah

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात