मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून लुबाडले

पुण्याजवळील बोपदेव घाटामध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून तिची सोनसाखळी आणि रोख असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.  Girl stabbed and looted in Bopdev ghat who was going for a walk with a friend


विशेष प्रतिनिधी

पुणे :  पुण्याजवळील बोपदेव घाटामध्ये मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून तिची सोनसाखळी आणि रोख असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी आरिफ शेख (वय 29, रा. पुणे स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. आरिफ शेख आणि त्यांची मैत्रीण बोपदेव घाटामध्ये फिरायला गेले होते. घाट उतरत असताना त्याची मैत्रीण नैसर्गिक विधीसाठी गेली.

त्यावेळी त्या ठिकाणी तीन आरोपी आले. त्यांनी या तरुणीवर धारदार चाकूने वार करून तिचे सोनसाखळी आणि रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Girl stabbed and looted in Bopdev ghat who was going for a walk with a friend

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात