काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या


श्रीनगर – दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात ब्राझलू परिसरात दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली.जावेद अहमद दार असे या कार्यकत्याचे नाव असून दहशतवाद्यांनी त्याच्या निवासस्थानी त्याच्यावर गोळीबार केला.BJP person killed by terrorist in Kashmir

तो भाजपचा कुलगाम मतदारसंघाचा प्रभारी होता. हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांना दहशतवाद्याकडून लक्ष्य केले जात आहे.आतापर्यंत राज्यात तब्बल सहा भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. यामागील कारणांचा पोलिसही वेध घेत आहेत. राज्यात भाजपच्या नेत्यांची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे.

BJP person killed by terrorist in Kashmir

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण