वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकजन शक्ती पार्टीचे नेते आणि रामविलास पासवान यांचे पुत्र ,खासदार चिराग पासवान यांच्या मागील कटकटी संपता संपत नाहीत, असे दिसते. Give up Government bungalow, Notice from Goverment to Chirag Paswan
स्व. रामविलास पासवान यांच्या नवी दिल्ली येथील सरकारी बांगल्यात राहणारे चिराग यांना आता तो बांगला सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रामविलास पासवान यांचे निधन झाले. तब्बल तीन दशके ते या बंगल्यात राहत होते. चिराग पासवान यांच्यासह १२ जणांना सरकारी बांगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री असताना रामविलास पासवान यांना हा बांगला राहण्यासाठी दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App