विशेष प्रतिनिधी
मुंबई : अश्लिल चित्रपट बनवून अॅप्सवर प्रदर्शित करणाºया राज कुंद्रा याने अजब दावा केला आहे. आपण अश्लिल चित्रपट बनवित असलो तरी ते प्रौढांसाठीचे म्हणता येणार नाही. राज येत्या काळात या अश्लिल सामग्रीचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार करत होते. अश्लिल चित्रपटांनाही बॉलिवूड इंडस्ट्री इतका मोठा बनवू इच्छित होता.Raj Kundra wanted to make the pornographic film industry as big as Bollywood
राज कुंद्रा याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या कंटेंटला अश्लील म्हणणे योग्य ठरणार नाही. या रिमांडमध्ये असे काहीही दर्शवलेले नाही की राज आणि रायन हे दोघेही अश्लिल कंटेंट बनवत होते. सामग्री अश्लील होती, परंतु त्याला प्रौढ सामग्री म्हणता येणार नाही.
मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अटक केली. अश्लिल चित्रपट बनवण्यासाठी आणि काही अॅप्सद्वारे ते प्रदर्शित करण्यात आला होता. राज आणि त्याचा साथीदार रायन थोरोपे यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज यांच्या अटकेबाबत वकील पुढे म्हणाले की, अटक तेव्हा व्हायला हवी जेव्हा त्याच्याशिवाय चौकशी करता येत नसेल. परंतु या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यांची अटक कायद्याच्या अनुषंगाने नाही
मुंबई पोलिसांचे सहआयुक्त मिलिंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात शिल्पाची कोणतीही भूमिका त्यांनी दिसली नाही. ते म्हणाले, आम्हाला अद्याप शिल्पाची कोणतीही सक्रिय भूमिका दिसलेली नाही. मात्र तपास अद्याप सुरू आहे. पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखा मुंबई येथे संपर्क साधावा. असे आम्ही आवाहन करतो. आम्ही योग्य कारवाई करू.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App