वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाबरोबरच आता जीवन कंठावे लागणार आहे. एका अभ्यासात हा दावा मेडिकल सायन्सने केला आहे. कोरोना विषाणू संपणार नाही. त्याच्याबरोबरच जीवनभर राहावे लागणार असल्याचे सांगितल्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. Life with Corona Study findings Add more to the anxiety
देशात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. याचा सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाला. त्याच्या अनेक लाटा येणार आहेत. तो कधी नाहीसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, विषाणूचे अस्तित्व कधीच संपत नाही, असे जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सच्या संशोधनात म्हटलं आहे.
कोरोना विषाणू वर्षभरात उच्चांकावर असेल. यामुळे अनेकांना जीव गमावावा लागेल.या संशोधनाचा अहवाल जनरल साइन्टिफिकमध्येही प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये विषाणू दिर्घकाळ राहाणार असल्याच्या दाव्यासोबत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App