वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये आपल्या विजयाचा हिंसाचार घडविणाऱ्या तृणमूळ काँग्रेसशी परिणामकारक मुकाबला करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, राज्यातले नेते आणि कार्यकर्ते ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह दक्षिण २४ परगणा जिल्ह्यापासून बंगाल दौऱ्याला सुरूवात केली आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या नंदीग्रामला भेट देणार आहेत. West Bengal: BJP national president JP Nadda and state party chief Dilip Ghosh visit the residence of a BJP worker that has been allegedly vandalised by TMC workers.
बंगालमध्ये तृणमूळच्या विजयाबरोबर मुस्लीम बहुल ७ जिल्ह्यांमध्ये लूटालूट, हल्ले, जाळपोळ सुरू झाले. भाजपची कार्यालये, उमेदवार, कार्यकर्ते यांना ठरवून वेचून टार्गेट करण्यात आले. बीरभूम, गोपालपूर, दक्षिण २४ परगणा, मिदनापूर येथे हिंसाचार भडकल्याच्या बातम्या आल्या आहेत.
West Bengal: BJP chief JP Nadda meets the families of party workers who were affected in post-election violence, in Pratapnagar of South 24 Parganas State BJP chief Dilip Ghosh, national general secretary Bhupender Yadav and state general secretary Locket Chatterjee also present pic.twitter.com/2p5VO0LVg0 — ANI (@ANI) May 4, 2021
West Bengal: BJP chief JP Nadda meets the families of party workers who were affected in post-election violence, in Pratapnagar of South 24 Parganas
State BJP chief Dilip Ghosh, national general secretary Bhupender Yadav and state general secretary Locket Chatterjee also present pic.twitter.com/2p5VO0LVg0
— ANI (@ANI) May 4, 2021
त्यामुळेच जे. पी. नड्डा यांनी देखील हिंसाचारग्रस्त बंगालचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी बंगालमधील सध्याच्या हिंसाचाराची तुलना भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळच्या हिंसाचाराशी केली आहे. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला आहे.
West Bengal: BJP national president JP Nadda and state party chief Dilip Ghosh visit the residence of a BJP worker that has been allegedly vandalised by TMC workers. pic.twitter.com/cwDgInRZox — ANI (@ANI) May 4, 2021
West Bengal: BJP national president JP Nadda and state party chief Dilip Ghosh visit the residence of a BJP worker that has been allegedly vandalised by TMC workers. pic.twitter.com/cwDgInRZox
नंदीग्राममधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने बंगालच्या डीजीपींना तपास आणि चौकशीची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. स्वतः रेखा शर्मा चौकशीसाठी नंदीग्रामचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
A team headed by Chairperson Rekha Sharma will be visiting the state for further inquiry: National Commission for Women — ANI (@ANI) May 4, 2021
A team headed by Chairperson Rekha Sharma will be visiting the state for further inquiry: National Commission for Women
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App