इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून अभ्यासकाला तीन वर्षे शिक्षा, म्हणाला प्राध्यापक आहे इमाम नाही, तर्कबुध्दीने बोलतच राहणार

इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून एका अभ्यासकाला अल्जेरियात तीन वर्षे कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्लाममधील सुफी विचारधारेचा अभ्यास ते करतात. शिक्षेविरुध्द अपील करताना ते म्हणाले, प्राध्यापक आहे, इमाम नाही. त्यामुळे तर्कबुध्दीने बोलतच राहणार आहे. Scholar sentenced to three years for anti-Islamic views, says I am professor not imam, will speak rational


विशेष प्रतिनिधी

अल्जेरिया : इस्लामविरोधी विचार मांडल्याच्या आरोपावरून एका अभ्यासकाला अल्जेरियात तीन वर्षे कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. इस्लाममधील सुफी विचारधारेचा अभ्यास ते करतात. शिक्षेविरुध्द अपील करताना ते म्हणाले, प्राध्यापक आहे, इमाम नाही. त्यामुळे तर्कबुध्दीने बोलतच राहणार आहे.

साजीद तजबेल्खिार असे या अभ्यासकाचे नाव आहे. सुफी इस्लामचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना प्रेषिताचा अपमान करून इस्लामचाही अपमान केला आहे, या आरोपावरून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका प्राध्यापकाने कुराणमधील सर्व काही इतिहास असल्याचे म्हटले होते. त्यावर साजीद यांनी विरोधी मत व्यक्त केले होते.



अल्जेरियामध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. याठिकाणी इस्लामी कट्टरपंथी पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी हिरक चळवळीने निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे.

Scholar sentenced to three years for anti-Islamic views, says I am professor not imam, will speak rational

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात