CDPHR Report : आपल्या देशामध्ये अनेकदा कोणत्या धर्मातील लोकांना कशी वागणूक दिली जाते याचा उहापोह केला जात असतो. भारत हिंदुबहुल देश असल्यामुळे इतर धर्मातील लोकांना मिळणाऱ्या वागणुकीची चर्चा ही होतच असते. पण त्याचप्रमाणे इतर देशांत असलेल्या हिंदुंची (status of Hindus ) स्थिती कशी आहे हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. सेंटर फॉर डेमोक्रेसी प्युरलिझम अँड ह्यूमन राईट्सने (CDPHR) तिबेटसह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांतील मानवाधिकार अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारताच्या सात शेजारी देशांच्या मानवाधिकार अहवालात हिंदूंच्या एकूण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. Report on status of Hindus in 7 neighbouring countries of India
हेही वाचा..
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App