महाराष्ट्रात 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साकारण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने स्वीकारल्या तब्बल 341 शिफारशी!!

hinde fadnavis government cabinet decision

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा तब्बल 1 ट्रिलियन डॉलरचा आहे. महाराष्ट्राचे हे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने तब्बल 341 शिफारशी स्वीकारण्याचा आज निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने अनेक निर्णय घेतले. shinde fadnavis government cabinet decision

ते पुढील प्रमाणे :

मंत्रिमंडळ_निर्णय…

  • मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार.
  • राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला.
    बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ.
  • आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता.
  • राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी स्वीकारल्या.

shinde fadnavis government cabinet decision

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात