विशेष प्रतिनिधी
पुणे: सध्या दररोजच्या वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत… घरातील पंखा काही मिनिटही बंद करणे अशक्य झालं असताना.. आज तब्बल दहा तास पुणेकरांना मात्र विना वीज उकड्याचा त्रास सहन करावा लागतोय… Punekar Is Facing Power Cut.. Many Of Areas No Power Supply..
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड अर्थात महापारेषण ने सिंहगड रोड ,नांदेड सिटी , नऱ्हे, आंबेगाव, धायरी यासारख्या शहरातील अनेक भागात आज वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतलाय सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत तरी हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता .. त्यामुळे उन्हाच्या वेळी वीज नसल्यामुळे वृद्ध ,लहान मुलं ,आजारी माणसं, यांचे विशेष हाल झाले. या परिसरात असलेले छोटे-मोठे उद्योगही या वेळेत बंद ठेवण्यात आले होते…
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App