31 डिसेंबरला पश्चिम रेल्वेच्या जादा गाड्या; रात्री लोकलच्या 8 विशेष फेऱ्या, पहा वेळापत्रक

प्रतिनिधी

मुंबई : नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडतात. उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार दरम्यान 8 लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. Western Railway Excess Trains on December 31; 8 night local special flights, see schedule

पश्चिम रेल्वेचे विशेष नियोजन 

मरिन लाईन्स, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या भागात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. तसेच या दरम्यान देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबई दर्शन करण्यासाठी येतात. नववर्ष जल्लोषात साजरे केल्यानंतर रात्रीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रात्री लोकल फेऱ्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023 नववर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल गाड्या

  • चर्चगेट ते विरार : रात्री १.१५ वाजता
  • चर्चगेट ते विरार : रात्री २.०० वाजता
  • चर्चगेट ते विरार : रात्री २.३० वाजता
  • चर्चगेट ते विरार : रात्री ३.२५ वाजता
  • विरार ते चर्चगेट : रात्री १२.१५ वाजता
  • विरार ते चर्चगेट : रात्री १२.४५ वाजता
  • विरार ते चर्चगेट : रात्री १.४० वाजता
  • विरार ते चर्चगेट : रात्री ३.०५ वाजता

Western Railway Excess Trains on December 31; 8 night local special flights, see schedule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात