मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून सामान्य जनतेला वैद्यकीय मदतीचा आलेख वाढता

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना – भाजप युतीचे शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला विशेषता वैद्यकीय दृष्ट्या गरजू व्यक्तींना मदत करण्याचा वाढता आलेख दिसून येत आहे. सर्वसामान्यांना मिळालेल्या मदतीच्या आकडेवारीतूनच ही बाब स्पष्ट होत आहे. Increase the graph of medical assistance to the general public through the Chief Minister’s Medical Assistance Fund

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे गरजूंना मिळणाऱ्या मदतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी या संबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे.

या मदतीची आकडेवारी अशी :

 जुलै महिना

  •  एकूण रुग्ण : 194
  •  एकूण अर्थसहाय्य : 83 लाख 57 हजार 500

ऑगस्ट महिना

  •  एकूण रुग्ण : 263
  •  एकूण अर्थसहाय्य : 1 कोटी 25 लाख 25 हजार 300

सप्टेंबर महिना

  • एकूण रुग्ण : 29
  • एकूण अर्थसहाय्य : 1 कोटी 56 लाख 72 हजार 250 रुपये

Increase the graph of medical assistance to the general public through the Chief Minister’s Medical Assistance Fund

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात