वृत्तसंस्था
चेन्नई : आर. रामकुमार तामिळनाडूत तिरुचिरापल्लीतील संपूर्ण तिरुचेंथुरई गावावर मुस्लिम वक्फ बोर्ड आपला मालकी हक्क दाखवत आहे. वस्तुत: तिरुचेंथुरई गावाचे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १.२ एकर जमीन विकण्याबाबत उपनिबंधकांशी संपर्क केला तेव्हा हे प्रकरण समोर आले.Tamil Nadu ‘Waqf’ asserts right over entire village: Villagers protest, issue comes up while selling agricultural land
उपनिबंधकांनी जमीन विकण्यासाठी राजगोपाल यांना वक्फ बोर्डाची नाहरकत आणण्यास सांगितले. राणी मंगम्मलसह काही राजांनी वक्फ बोर्डाला तिरुचेंथुरईसह अनेक गावे भेट म्हणून दिल्याचा दावा बोर्डाने केला आहे. तथापि, ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, तिरुचेंथुरई हा हिंदू बहुल भाग असून इथे चंद्रशेखर स्वामींचे १५०० वर्षे जुने मंदिरही आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App