वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 5000 मीटरच्या स्टीपलचेस शर्यतीत तब्बल 30 वर्षांनी राष्ट्रीय विक्रम महार रेजिमेंटच्या मराठी जवानाने तोडला आहे. नायब सुभेदार अविनाश साबळे हे या जवानाचे नाव असून अमेरिकेत इन्व्हिटेशन कप चषक स्पर्धेत त्याने 13:25:65 या विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण केली. त्यामुळे 30 वर्षांपूर्वीचा बहादूर प्रसाद या जवानाने केलेला विक्रम आज मोडला गेला. Marathi soldier breaks 30-year-old record in 5000m steeplechase race
Naib Subedar Avinash Sable of the Indian Army’s Mahar Regiment created a new National Record in 5000m at Invitation Cup USA, by clocking 13:25:65. He broke the 30 years old National record of Bahadur Prasad, created in the UK in 1992: Indian Army pic.twitter.com/fkW4YOJI9F — ANI (@ANI) May 8, 2022
Naib Subedar Avinash Sable of the Indian Army’s Mahar Regiment created a new National Record in 5000m at Invitation Cup USA, by clocking 13:25:65. He broke the 30 years old National record of Bahadur Prasad, created in the UK in 1992: Indian Army pic.twitter.com/fkW4YOJI9F
— ANI (@ANI) May 8, 2022
ब्रिटनमधील स्पर्धेत 1992 मध्ये बहादुर प्रसादने या आधीचा विक्रम नोंदवला होता. भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत अविनाश साबळे याने नवीन विक्रम केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App