वृत्तसंस्था
मॉस्को : स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाले तर आम्ही अण्वस्त्रे तैनात करू, असा इशारा रशियाने दिला आहे. If join NATO, we will deploy nuclear weapons; Russia warns Sweden and Finland
स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्यास रशिया अण्वस्त्रे तैनात करेल, असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे.
स्वीडन आणि फिनलंड नाटोमध्ये सामील होण्याच्या विचारात आहेत. फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी नुकतेच सांगितले की, येत्या काही आठवड्यांत नाटोमध्ये सामील होण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App