वृत्तसंस्था
श्रीनगर : अमरनाथ यात्रा यंदा ३० जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा ४७ दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.Amarnath Yatra will start from June 30 this year, will last for 47 days, adherence to Corona Protocol is mandatory, read more
Today chaired Board meeting of Shri Amarnathji Shrine Board. The 43-day holy pilgrimage will commence on 30th June with all covid protocols in place & culminate, as per the tradition,on the day of Raksha Bandhan.We had in-depth discussion on various issues also on upcoming Yatra. pic.twitter.com/MxbYqJrVDL — Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) March 27, 2022
Today chaired Board meeting of Shri Amarnathji Shrine Board. The 43-day holy pilgrimage will commence on 30th June with all covid protocols in place & culminate, as per the tradition,on the day of Raksha Bandhan.We had in-depth discussion on various issues also on upcoming Yatra. pic.twitter.com/MxbYqJrVDL
— Office of LG J&K (@OfficeOfLGJandK) March 27, 2022
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी अमरनाथ श्राइन बोर्डासोबत यात्रेसंदर्भात बैठक घेतली. या भेटीची आणि भेटीबद्दल माहिती देताना राज्यपाल कार्यालयाने ट्विटरवर लिहिले की, “श्री अमरनाथ यात्रा श्राइन बोर्डाची आज भेट घेतली. 43 दिवस चालणारी पवित्र यात्रा 30 जूनपासून सर्व कोविड प्रोटोकॉलसह आणि परंपरेनुसार सुरू होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. आगामी काही दिवसांत होणार्या यात्रेशिवाय इतर अनेक मुद्द्यांवर आम्ही सखोल चर्चा केली.”
अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्रीअमरनाथ श्राइन बोर्डाने नुकतीच याची घोषणा केली होती. एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी सुरू करण्याची घोषणा करताना, श्राइन बोर्डाने सांगितले की दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या हालचालीसाठी RFID आधारित ट्रॅकिंग केले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App