मुर्ख लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका, विवेक अग्निहोत्री यांचे अरविंद केजरीवाल यांना उत्तर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्यालायक नाहीत. आपण नेहमी अशा मुर्ख लोकांपासून दूर राहायला हवे, असे द काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.Don’t listen to idiots, Vivek Agnihotri’s reply to Arvind Kejriwal

दिल्लीत भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, टॅक्स फ्री करण्यापेक्षा हा सिनेमा यूट्यूबवर टाका सगळ्याना तो मोफत पाहता येईल.



केजरीवाल यांच्या या विधानाला अग्निहोत्री यांनी प्रत्युत्तर दिले. केजरीवाल म्हणाले, काही लोकांना तर असं वाटतं की देवानं पृथ्वीवर यावं. आपण नेहमी अशा मूर्ख लोकांपासून जपून राहायला हवं. त्यांचं म्हणणं मनावर घेऊ नये. त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही.

या चित्रपटावरील चर्चेत केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही.

Don’t listen to idiots, Vivek Agnihotri’s reply to Arvind Kejriwal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात