विशेष प्रतिनिधी
अमरावती : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यात गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.In Amravati district Rain with hail
या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात आला. शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी, पिकासह पालेभाज्यांचा देखील नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या तूरी पावसात भिजून गेल्यात. पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App