विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमिक्रॉनला आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी बूस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोनापाठोपाठ ओमिक्रॉन रुग्णात (Omicron Patient) देखील वाढ होते आहे. त्यामुळे ओमिक्रॉनला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी भारतात सुद्धा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.Booster Dose: Booster Dose from Mumbai Municipal Corporation from January 10 – Know the Rules!
येत्या 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात होणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
NEET PG Counselling : ओबीसी EWS विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा;पीजी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App