वृत्तसंस्था
मुंबई : किसान रेल्वे सुसाट धावली असून आठ महिन्यांत साडेचार लाख टन माल वाहतूक केली आहे. त्याचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना झाला. Kisan Railway Superfast , transport of 4.5 lakh tonnes of goods in eight months; Great benefits to farmers in the state
मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीतून महसुलात भरीव वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये मालवाहतुकीतून २६.३७ कोटी महसूल प्राप्त झाला. एप्रिल-नोव्हेंबर २०२१ दरम्यान, २००.७७ कोटी महसूल मिळाला. यंदा महसूल १८२ टक्के अधिक आहे. एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान,४.६४ लाख टन मालवाहतूक झाली. विशेष म्हणजे नाशवंत वस्तूंचा विविध बाजारपेठांपर्यंत किसान रेल्वेद्वारे यशस्वीपणे पुरवठा करण्यात आला आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App