भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी या हल्ल्याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे. Tribute to Martyrs at Maharashtra Police Boys Association, Gateway, in the presence of Home Minister Dilip Walse-Patil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ हा काळा दिवस होता.या दिवशी पाकिस्तानमधून आलेले जैश-ए-मोहम्मदचे १० दशतवाद्यांनी मुंबईत बॉम्ब हल्ला केला आणि गोळीबार केला. दहशतवाद्यांनी त्यांच्या नापाक हेतूने मुंबईला घाबरवले. मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी या हल्ल्याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे.
दरम्यान आज महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने गेटवे येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने गेटवे येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी दिलीप वळसे पाटील उपस्थितीत होते.यावेळी शहीदांच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबरला जिथे पोलीस दिसेल त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणण्याचे आवाहन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App