TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ५ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

१३ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना आणण्याचे नियोजन

https://bit.ly/2WrPCV7

 

पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कमध्ये भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने..

https://bit.ly/2z8Ti6e

 

मजुरांच्या प्रवासासाठी रेल्वेचे २० कोटी, तर राज्यांचे ४ कोटी रूपये!

https://bit.ly/2A50wIZ

 

घसरलेल्या किमतीचा लाभ; भारताने केला ३ कोटी २० लाख टन तेलसाठा

https://bit.ly/2yuuCoF

 

केजरीवालांनी व्हॅट वाढविल्याने दिल्लीत इंधन महागले; डिझेलवर तर दुप्पट व्हॅट!

https://bit.ly/3bakSx4

 

विप्रोकडून पुण्यात ४५० खाटांचे रुग्णालय

https://bit.ly/35wmYX1

 

खर्च वाढवा, जनतेच्या हातात पैसा द्या, तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल; नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ बॅनर्जींची विश लिस्ट

https://bit.ly/2SBF2cM

 

पोस्टाने औषधे वेळेत पोहोचली; वृद्धांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसला

https://bit.ly/2YBcJPF

 

बंगाल पाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात घोळ

https://bit.ly/3c8Olsr

 

सोशल मीडियावरील गिधाडी धडपड

https://bit.ly/2xyQQVY

 

शहरांमध्ये दारूसाठी लगीनघाई”; गावांमध्ये शुभमंगलही शिस्तीत

https://bit.ly/2yxuogp

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात