TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २२ एप्रिल २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २२ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचे हल्ले आता अजामीनपात्र गुन्हे; हल्लेखोर ७ वर्षे होणार गजाआड

https://bit.ly/2Knu85V

 

मोदीजी, कोविड १९ चा मुकाबला सक्षमपणे करताय…!! मोदींच्या नेतृत्वाची बिल गेट्सकडून तारीफ

https://bit.ly/2VRyjw6

 

कोरोना फैलावणाऱ्या ६१९ परकीय नागरिकांना आतापर्यंत अटक; सर्वाधिक म्होरके तबलिगी जमातीचे

https://bit.ly/2VvPEfs

 

चिंताजनक : महाराष्ट्र बनला चिनी विषाणूची राष्ट्रीय राजधानी

https://bit.ly/2xNPOFG

 

समुद्रात अडकलेल्या नाविकांना अमित शहांचा दिलासा

https://bit.ly/2XYDqgO

 

दिल्ली दंगली प्रकरणी उमर खालिद विरोधात गुन्हा; जामियाचे दोन विद्यार्थी नेतेही सामील

https://bit.ly/2xSTLZI

 

ममतांच्या अरेरावीला बंगाली डॉक्टरांचीही चपराक; कोविड १९ संदर्भात पारदर्शकता ठेवा…!! तृणमूळ खासदाराच्या स्वाक्षरीसह ११ वैद्यकीय संघटनांचे पत्र

https://bit.ly/3cD4nuz

 

आकडे लपविण्याचा मुंबई, कोलकाता Pattern

https://bit.ly/2yzIei2

 

ममतांच्या राजकारणाने संघराज्यभावनेलाच छेद

https://bit.ly/3arg7yH

 

गृहमंत्री अनिल देशमुखांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

https://bit.ly/3eHyD9G

 

चीनी व्हायरसच्या बरोबरीने ठाकरे सरकारही वृद्धांच्या मुळावर

https://bit.ly/2xSe3Tb

 

उत्तर महाराष्ट्रात मालेगाव करोनाचे हॉटस्पॉट; नाशिक जिल्ह्याने गाठली शंभरी

https://bit.ly/2KnuglV

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात