Stories Markandey Katju : महिला वकील संघटनेचा आक्षेप, काटजू म्हणाले होते- महिला वकिलांनी डोळा मारल्यावर त्यांच्या बाजूने निकाल द्यायचो!
Stories Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य- माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते:तुम्हाला काय प्रॉब्लेम?
Stories ICSSR : महाराष्ट्रातील मतदारांच्या खोट्या दाव्याने CSDS अडचणीत, आयसीएसएसआर कारणे दाखवा नोटीस बजावणार
Stories Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात; तब्बल 5 हजार कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा रोहित पवारांचा आरोप
Stories Manisha Kayande : जैन मुनींच्या इशाऱ्याल मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर- ज्यांना कबुतरे आवडतात, त्यांनी ती घरी पाळावीत; सार्वजनिक ठिकाणी त्रास नको!
Stories Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस
Stories Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतर वादग्रस्त संवाद हटवणार
Stories Parinay Phuke : ‘शिवसेनेचा बाप मीच’ म्हणणाऱ्या आमदार परिणय फुकेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले- माझ्या विधानाचा विपर्यास
Stories Delhi Police : दिल्ली पोलिसांनी बंगालीला बांगलादेशी भाषा म्हटले; TMC खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले- ही चूक नाही, तर भाजपचे षड्यंत्र आहे
Stories Ahmedabad : रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, रेप-गँगरेप होऊ शकतो; अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी लावले वादग्रस्त पोस्टर्स, टीकेनंतर हटवले
Stories Jaishankar : बांगलादेशच्या नकाशात भारताच्या 7 राज्यांचा भाग; संसदेत प्रश्न उपस्थित, जयशंकर म्हणाले- प्रकरणावर बारकाईने लक्ष
Stories Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले- अजित पवारांवर माझा ठाम विश्वास; राजीनाम्याची चर्चा फेटाळली
Stories Governor : राज्यपालांचा रोकडा सवाल- मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर लगेच मराठी बोलता येईल का?
Stories Anil Vij : भाषावादावरून ठाकरे बंधूंवर विज यांची टीका- गीता संस्कृत, कुराण अरबीमध्ये; मग महाराष्ट्रात याचाही अभ्यास करू शकत नाही का!
Stories Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान
Stories Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आले मुख्यमंत्री; शरद पवारांच्या ‘जय कर्नाटक’ घोषणेची करून दिली आठवण
Stories Eknath Shinde : ‘जय गुजरात’वर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण; उद्धव ठाकरेंनेही तसेच म्हटल्याचा व्हिडिओ दाखवला
Stories Babanrao Lonikar : बबनराव लोणीकर यांना उपरती : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समजावणीनंतर शेतकऱ्यांविरोधात न बोलण्याची ग्वाही
Stories Sanjay Shirsat : ‘मातोश्री’वर सध्या बंगाली बाबाचा वावर- संजय शिरसाट यांचा आरोप; गोगावलेंवरील अघोरी पूजेचे आरोप फेटाळले
Stories RG Kar College : आरजी कर कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरच्या पुतळ्यावरून वाद, तृणमूलने म्हटले- हे अपमानास्पद