नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. तब्बल अर्धा तास रुग्णांसाठीचा ऑक्सिजन पुरवठा बंद होता. या घटनेमुळे अवघ देश हळहळला आहे. या दुर्घटनेवर प्रसिद्ध डॉ. अमोल अन्नदाते यांनी कवितेच्या माध्यमातून भाष्य केले आहे. सरकारी अनास्था आणि समाजातील निगरगट्टपणावर त्यांनी प्रहार केला आहे. ऐका डॉ. अमोल अन्नदाते यांची कविता… Zakir Hussain Hospital in Nashik, 22 patients died due to oxygen leakage
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App