विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री यामी गौतमने उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्याबरोबर तिने सात फेरे घेतले. पहा यामी गौतमच्या लग्नाचे फोटो …सर्वप्रथम हळदी सोहळ्याबद्दल बोलूया. हळदी सोहळ्यात यामीने पिवळ्या रंगाच्या कपड्यांसह लाल रंगाचा दुपट्टा घेतला . यासह तिने कवड्यांचे दागिने मॅच केले …Yami Gautam weds Aaditya Dhar
विशेषत: तीच्या लुकमध्ये वाढ करणारी गोष्ट म्हणजे तीचे स्मित हास्य . हसत असताना यामी प्रत्येक फंक्शनमध्ये चांगली दिसत होती.
सहसा मेहंदी फंक्शनमध्ये ग्रीन कलर घालणे पसंत करतात. तथापि, यामीने नारंगी रंगाचा सूट घातला होता. संपूर्ण लूकमध्ये लाँग इयररिंग्सने लक्ष वेधून घेतल …
यामीने कलिरे परिधान सोहळ्यादरम्यान लाल रंगाची साडी परिधान केली होती. या दरम्यान तीने मोठ्या नथीसह आपला लूक पूर्ण केला. यात यामी स्टनिंग दिसत होती .
या फंक्शन दरम्यान यामीने लाल रंगाची चुनरी देखील परिधान केली. यामी देखील तिच्या पायामध्ये पायल आणि जोडवे फ्लाॅन्ट करतांना दिसली. यामीचे लग्न हिमाचल प्रदेशमध्ये झाले …
लग्नासाठीही यामीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. मांग टीका, चोकर हार आणि राणी हार, लांब कानातले, नाथ परिधान केल्यावर यामी वधू वेषात खूपच सुंदर दिसत होती …
आदित्य धरसोबतची तिची केमिस्ट्रीही लग्नाच्या फोटोंमध्ये झळकत होती. आदित्यने लग्नासाठी पांढर्या रंगाची शेरवानी घातली होती. ज्यामध्ये तो देखणा दिसला…
त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App