होय सभागृहाचं कामकाज सोडून ‘कश्मिर फाइल्स’ पाहायला गेलो होतो आणि ‘डंके की चोट पे’ गेलो, असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ( Devendra Fadnavis On The Kashmir Files ) सांगितले.
चर्चेच्यावेळी विरोधी पक्षाचे सदस्य जागेवर नसल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला ( Jayant Patil Criticized Opposition ) होता.The Kashmir Files: Yes ‘Danke Ki Chot Pe’ We Went To Watch The Kashmir Files Do You Have Any Problem: Devendra Fadnavis Aggressive
विशेष प्रतिनिधी
मुंबई : होय आम्ही ‘कश्मिर फाइल्स’ पाहायला गेलो होतो, आणि ‘डंके की चोट पे’ गेलो होतो. अतिशय चांगला चित्रपट आहे आणि सर्वांनी पाहायला पाहिजे, असा हा चित्रपट आहे. त्यामुळे कामकाज सोडून चर्चेच्या वेळी आम्ही चित्रपट पाहायला गेलो यात काही गैर वाटत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे कामकाज सोडून चित्रपट पाहण्यास गेल्याचा कांगावा करणाऱ्या ठाकरे पवार सरकारला सुनावले आहे .चर्चेच्यावेळी विरोधी बाकावर कोणीच नव्हतं, असा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता त्यावर फडणवीस बोलत होते.The Kashmir Files: Yes ‘Danke Ki Chot Pe’ We Went To Watch The Kashmir Files Do You Have Any Problem: Devendra Fadnavis Aggressive
कश्मिरी पंडितांच्या घरांसाठी पैसे द्या : पाटील दरम्यान काश्मीर फाईल हा चित्रपट मध्यंतरानंतर फारच बोअर असल्याची टिप्पणी जयंत पाटील यांनी सभागृहात 70 कोटी कमावले आहेत . कमावलेला पैसा काश्मिरी पंडितांच्या घरांसाठी देणगी म्हणून द्यावा, असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App