तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट ; जखारिया कंपनीतील आवाजाने हादरे


विशेष प्रतिनिधी

तारापूर : औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य पाच कामगार जखमी झाले आहेत.

पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला असून तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर कंपनीमध्ये मोठी आग लागली. तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे.

  • – तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण स्फोट
  • – पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला
  • – एक कामगार ठार, पाच जण जखमी झाले
  • – तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी
  • – आग नियंत्रणात आली आहे.

Tarapur Industrial Explosion in the colony

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर