वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकजण आता धडपडू लागले आहे. सरकार हतबल झाले आहे. या पार्श्वभूमीवर दररोज 2 ते 3 वेळा केवळ 5 मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला निष्क्रिय करा, असा सल्ला संशोधकांकडून देण्यात आला आहे. Steam for five minutes and destroy the corona
वाफ घेतल्यामुळे फुफ्फुस अधिक आरोग्यपूर्ण होतात. श्वास घेण्याची क्षमता वाढते. तसेच हृदयविकारापासून रक्षण होते.
कोरोनाला रोखण्यासाठी वाफ घेण्याचा उपाय अनेकदा सुचविला आहे. लाईफ सायन्स नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वाफ ही कोरोनाला संपूर्ण निष्क्रिय करते. पण, केवळ बोलणे आणि ऐकणे या व्यतिरिक्त कृती करण्यापासून भारतीय दूर राहत आहेत. त्याचे फटके बसत आहेत. जलदगतीने बरे होण्यासाठी धावाधाव करतात. पण आजार होऊ नये, यासाठी काळजी घेत नाही.
किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज आणि संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स यांनी केलेले संशोधन लाईफ सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. वाफ घेतल्याने कोरोना समूळ नष्ट होतो. वाफ एक प्रकारे फुफ्फुसाचे सॅनिटायझेशन करते, असे म्हंटले आहे.
मायक्रोबायलॉजी विभागाच्या प्रमुख उज्वला घोषाल यांनी सांगितले की, वाफेत कफ नाहीसा करणे आणि नाक मोकळे करण्याची क्षमता असते.फफ्फुसाची प्रतिकार क्षमता वाफ वाढविते. श्वसन यंत्रणेतील रक्तप्रवाह सुरळीत करते. त्या द्वारे ऑक्सिजन पुरवठा वाढतो. तसेच श्वास घेण्याची क्षमता वाढते.
नाकात स्प्रे सुद्धा प्रभावी
नाकात स्प्रे घेतला जाऊ शकतो. साध्या पाण्याने किंवा व्हिक्स, संत्र आणि लिंबाची साल, लसूण, चहाच्या झाडाचे तेल, आले, कडुनिंबाची पाने इत्यादींसह काहीही मिसळून हा स्प्रे तयार करता येतो. हा स्प्रे कोरोना विषाणूला कमकुवत करतो. हा स्प्रे प्रतिजैविक आहे.
महत्वाच्या बातम्या वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App