चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल शिवसेने युती मोडून पाठीत खंजिर खुपसला


वृत्तसंस्था

अमरावती : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्यावर निडणुकीनंतर युती तोडल्याबद्दल हल्लाबोल केला.

पाटील हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवस दौऱ्यावर आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे डॉ अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी आयोजित सभेत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आता सत्ता येईल तर स्वतःच्या बळावर येईल..

पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच एकच नाव होतं आधी, आधी एकच चेहरा दिसत होता.पाठीत खंजीर खुपणाऱ्याचा पण आता दुसऱ्याच चेहरा दिसतो तो म्हणजे शिवसेना, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

  • – चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  • – निडणुकीनंतर युती तोडल्याबद्दल जोरदार टीका
  • – राज्यात आता सत्ता येईल तर स्वतःच्या बळावर
  • – आधी पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचे एक नाव होत
  • – आता दुसरे नाव म्हणजे ‘ शिवसेना’

Shiv Sena broke the alliance and stabbed Bjp in the back

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर