MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, राज्य सरकारकडून परिपत्रक जारी


वृत्तसंस्था

मुंबई : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवारी (४ सप्टेंबर) होत आहे. परीक्षास्थळी लवकर पोचता यावे, यासाठी उमेदवारांना लोकलप्रवासाची मुभा दिली आहे. त्यासाठी त्यांना परीक्षेचं ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार असून ते प्रवासासाठी दाखवावे लागणार आहे. Permission for students to travel locally for MPSC exams, circular issued by state government

एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षेच्या प्रतिक्षेत उमेदवार होते. अशातच कोरोनामुळे प्रवासावर अनेक निर्बंध लादले आहेत. लोकलमधून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे अनिर्वाय आहे.



ज्यांचे दोन डोस होऊन १५ दिवस उलटून गेले आहेत, केवळ त्यांनाच मुंबई लोकलचा पास दिला जात आहे. अशातच विद्यार्थ्यांना उद्या परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी अडचणी होऊ नये म्हणून राज्य सरकारनं याबाबत रेल्वे विभागाला पत्र लिहिलं होतं. या पत्रात विद्यार्थांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी सरकारने रेल्वे विभागाला केली होती. ती मागणी मान्य झाली.

Permission for students to travel locally for MPSC exams, circular issued by state government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात