फांसी की खोली’ खुली करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय, जनतेला पाहता येणार स्वातंत्र्यसमरातील महत्वाची जागा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा इमारतीतून निघणाऱ्या भुयारी मार्गाचे तोंड नुकतेच सापडले आहे. या भुयाराला ऐतिहासिक संदर्भ आहे. दिल्ली विधानसभा इमारत ते लाल किल्ला यादरम्यान असलेले भुयाराचे अंतर ६ ते आठ किलोमीटर इतके आहे. या भुयारातील ‘फांसी की खोली’ पर्यंत जाता येऊ शकते. People can see Fasi ki Kholi in some days

स्वातंत्र्याला ७५ वर्ष झालेले असताना ‘फांसी की खोली’ खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या खोलीचे स्वातंत्र्यसैनिकांचे मंदिर म्हणून रूपांतरित करू इच्छित आहोत. स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीने या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याची पुनर्रचना करू इच्छित असून आगामी काळात नागरिक या माध्यमातून इतिहासाची झलक पाहू शकतील.



पुढील स्वातंत्र्यदिनापर्यंत इतिहासप्रेमींनाही ठराविक काळासाठी भुयार खुले केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

यासाठी विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. ते म्हणाले, १९९३ रोजी आमदार झाल्यानंतर विधानसभेच्या इमारतीतून ब्रिटिशकालीन भुयार लाल किल्ल्यापर्यंत जात असल्याचे ऐकले. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. आता भुयाराचे तोंड सापडले आहे.

People can see Fasi ki Kholi in some days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात