पार्थ पवार यांनी भाजपवर पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे.Partha Pawar’s warning to BJP; Said – We will go to the root of corruption
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिनिंच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.अजित पवार यांचे पार्थ पवार यांनीही ट्विटरवरुन भाजपला इशारा दिला आहे.
सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार #हीच_का_स्मार्ट_सिटी — Parth Pawar (@parthajitpawar) October 13, 2021
सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार #हीच_का_स्मार्ट_सिटी
— Parth Pawar (@parthajitpawar) October 13, 2021
पार्थ पवार यांनी भाजपवर पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. ‘सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविला आहे .पुढे पर्थ पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की , पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App