जहाज छाप्यातील साक्षीदाराला पुणे पोलिसांनी बजावली लूकआऊट नोटीस, परदेशी प्रवासास बंदी; ड्रग पार्टी प्रकरणी टाकला होता छाप


वृत्तसंस्था

पुणे : पुणे शहर पोलिसांनी किरण गोसाई यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली. त्यामुळे त्याला आता परदेश प्रवास करता येणार नाही.
मुंबईतील खोल समुद्रात काही दिवसांपूर्वी गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापा टाकला होता. तसेच ड्रग पार्टी उधळली होती. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. Pune police arrested a witness in the ship raid Issued lookout notice, ban on foreign travel; The Raid was made in the drug party case



पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, जहाजावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने टाकलेल्या छापा प्रकरणात गोसाई हा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात लूक आउट नोटीस बजावण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या म्हणण्यानुसार किरण गोसाई हा घटनेचा एक साक्षीदार आहे. त्यामुळे त्याची साक्ष महत्वाची आहे. त्याची गरज केव्हाही भासू शकते. त्यामुळे त्याला लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे.

Pune police arrested a witness in the ship raid Issued lookout notice, ban on foreign travel; The Raid was made in the drug party case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात