पुणे जिल्ह्यात रात्रंदिवस ७५ तास लसीकरण मोहीम; सात ठिकाणी दिली जात आहे कोरोनाविरोधी लस


वृत्तसंस्था

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात सात ठिकाणी सोमवार ते गुरुवार दरम्यान दिवस-रात्र सलग ७५ तास कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सोमवारी मध्यरात्री काही लसीकरण केंद्रांना अचानक भेट देऊन उपक्रमाची खात्री करून घेतली. 75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places

जिल्ह्यातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन कवच कुंडल अभियान हाती घेतले आहे. याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग ७५ तास लसीकरण मोहिम सुरू आहे. यामध्ये बारामती, दौंड,  हवेली, खेड आणि मुळशी तालुक्यात हे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.

कामगार, नोकरदार लोकांना रात्रीच्या लसीकरणाचा लाभ होतो. ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केले. ही मोहीम जोरदारपणे सुरु आहे.

75 hours vaccination campaign day and night in Pune district; Corona vaccine is being given in seven places

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात