विशेष प्रतिनिधी
लॉस एंजेलिस : सिनेविश्वातील सर्वोच्च पुरस्कार असणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा यंदा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘नोमेडलँड’ने बाजी मारली. तर ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘साऊंड ऑफ मेटल’ या चित्रपटांचीदेखील वर्णी लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने झाला. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान आणि वेशभूषाकार भानु अथैया यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.OSCAR 2021! AND THE OSCAR GOES TO ..IRFAN IN MEMORIES, SAD PRIYANKA HAPPY DIMPLE…READ MORE
ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. ऑस्कर नामांकनांच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स खूप प्रयत्न करतात. जगभरात सर्वाधिक चर्चेत आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहोचतात आणि त्यापैकी फक्त पहिल्या पाच चित्रपटांना नामांकन मिळते आणि त्यापैकी एक चित्रपटाला ऑस्कर दिला जातो.
यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचे सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नव्हते कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नाव्हते.
It's official! #Oscars pic.twitter.com/PAq8HGGo25 — The Academy (@TheAcademy) April 26, 2021
It's official! #Oscars pic.twitter.com/PAq8HGGo25
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नेटफ्लिक्सने चांगलाच दबदबा प्रस्थापित केल्याचे दिसून आले. तब्बल 36 नामांकने एकट्या नेटफ्लिक्सकडे होती. यामध्ये डेविड फिन्चरचा ब्लॅक एंड व्हाइट ड्रामा ‘मैनक’चाही समावेश आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता अँथनी हॉपकिंस
अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमडलँड)
सर्वोत्कृष्ट चित्रपट: ‘नोमडलँड’ ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळालं आहे.
ओरिजनल साँग
‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’ चित्रपटातील ‘फाइट फॉर यू’ गाणे
ह्युम्यानिटेरियन अवॉर्ड : अभिनेता टायलर पेरीला २०२१ मधील मानवतावादी पुरस्कार मिळाला.
It's official! #Oscars pic.twitter.com/4ocafjHS3C — The Academy (@TheAcademy) April 26, 2021
It's official! #Oscars pic.twitter.com/4ocafjHS3C
ओरिजनल स्कोअर- ‘सोल’
‘सोल’ या चित्रपटाला ओरिजनल स्कोअर पुरस्कार मिळाला आहे.
It's official! #Oscars pic.twitter.com/yhKWZgsncJ — The Academy (@TheAcademy) April 26, 2021
It's official! #Oscars pic.twitter.com/yhKWZgsncJ
फिल्म् एडिटिंग : ‘साऊंड ऑफ मेटल ‘
बेस्ट प्रोडक्शन डिझाइन: ‘मँक’ चित्रपट
व्हिज्युअल इफेक्ट: ‘टेनेट’ चित्रपट
बेस्ट सिनेमॅटोग्राफी : ‘मँक’ चित्रपट
Scenes from the #Oscars red carpet. pic.twitter.com/vJL9zJID2z — The Academy (@TheAcademy) April 25, 2021
Scenes from the #Oscars red carpet. pic.twitter.com/vJL9zJID2z
— The Academy (@TheAcademy) April 25, 2021
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड मूव्ही : ‘सोल’
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट : कोलेत’
बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर : ‘माय ऑक्टोपस टीचर’
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : ‘इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू’
1 hour to go 🖤 https://t.co/rIdhzkAd7o — Celeste (@celeste) April 25, 2021
1 hour to go 🖤 https://t.co/rIdhzkAd7o
— Celeste (@celeste) April 25, 2021
बेस्ट साऊंड : ‘साऊंड ऑफ मेटल’
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : ‘टू डिस्टेंस स्ट्रेंजर’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : क्लोई जाओ
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : अॅन रॉथ
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल : सर्जिओ लोपेझ-रिवेरा, मिया नियल आणि जमिका विल्सन यांना ‘मिया रेनीज ब्लॅक बॉटम’ चित्रपटासाठी.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियेल कालूया
सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म : ‘अनदर राऊंड’
ओरिजनल स्क्रीनप्ले : ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’
सर्वोत्कृष्ट रुपांतरीत स्क्रीनप्ले : ‘द फादर’ सिनेमाला ऑस्कर
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App