WATCH : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि दृढ इच्छाशक्तीचे दर्शन घडविणारा भव्यदिव्य प्रकल्प


 • नॅट्रक्स हायस्पीड स्पीड ट्रॅक

विशेष प्रतिनिधी 

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून सर्वच क्षेत्रात विकासकामांना चालना मिळाली आहे. त्यामध्ये रेल्वे, महामार्ग विकासाबरोबर आता वाहन चाचणीसाठी अवाढव्य प्रकल्प मध्यप्रदेशात उभारला आहे. NATRAX- the high speed track असे या प्रकल्पाचे नाव आहे.

NATRAX- the high speed track वर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची चाचणी करणे शक्य झाले आहे. मध्यप्रदेशातील थार जिल्ह्यात पीथंपुर येथे हा प्रकल्प उभारला असून त्याचे अनावरण आज होणार आहे. याबाबतचे ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. हा प्रकल्प नेमका कसा आहे. ते आता पाहूया.

 •  भव्यदिव्य प्रकल्प २९६० एकरात साकारला
 • मध्यप्रदेशातील थार जिल्ह्यात पीथंपुर येथे उभारला
 •  भारतीय वाहन उद्योगाला चालना देणारा प्रकल्प
 •  तब्बल वेगवेगळे १४ ट्रक यामध्ये आहेत
 •  सुसज्ज प्रयोगशाळा असून वाहनांची चाचणी होते
 •  डायनॅमिक प्लॅटफॉर्म १.८ किलोमीटरचा आहे
 •  ब्रेकिंग ट्रॅक हा सहा पृष्ठभाग असलेला आहे
 •  कोरडे आणि ओल्या भागावर वाहन चाचणी
 •  हॅंडलिंग ट्रॅक ३.६ किलोमीटरचा आहे
 •  फटीग ट्रॅकमध्ये ८ वेगळे पृष्ठभाग आहेत
 •  उबडखाबड रस्त्यावर वाहनाची चाचणी
 •  त्यात बेल्जीयम पावे, पॉट होल, वॉशबोर्ड आहे
 •  ट्विस्ट ट्रॅक आणि कंफर्ट ट्रॅक त्यामध्ये १९ पृष्ठभाग
 •  हाय स्पीड ट्रॅक ११.३ किलोमीटरचा, १६ मीटर रुंद असून वर्तुळाकार आहे
 •  हा जगातील पाचवा आणि आशियातील सर्वांत मोठा
 •  हाय स्पीड ट्रॅक चौपदरी आहे. २५० ते ३७५ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहनांची वळणावर चाचणी घेता येते.
 •  सरळ ट्रॅकवर कोणतीही वेगमर्यादा नाही
 •  वाहनांच्या संपूर्ण क्षमतेची यामध्ये चाचणी होते.
 •  नामवंत कार उत्पादक कंपन्याकडून कौतुक

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण