WATCH : चिपी विमानतळाला देणार बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव प्रस्ताव पाठविल्याची उदय सामंत यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिराधित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
त्यासोबत विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी कोणतेही राजकारण करायचं नाही. Name of Barrister Nath Pai will be given to Chippe Airport

उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकारचे MIDC व पर्यटन विभाग प्रोटोकॉल नुसार ठरवतील. तसेच जे येतील त्यांच स्वागतच आहे. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. तस प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे.

  •  उद्घाटन जोतिरादित्य शिंदे, उद्धव ठाकरे करणार
  •  उद्घाटनावरून कोणतेही राजकारण करायचं नाही
  • कोणाला बोलवायचे याचा निर्णय प्रोटोकॉलवरून
  •  MIDC व पर्यटन विभाग देणार आमंत्रण
  •  जे कोणी येतील त्यांचे स्वागतच केले जाणार आहे

Name of Barrister Nath Pai will be given to Chippe Airport