विशेष प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधील पोस्ट चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने आज ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ ‘रास्ता रोको आंदोलन’ केलं आहे. लातूर – कुर्डुवाडी रोडवर तासभर हा रास्तारोको केला. यामुळे कांहीवेळा वाहतूक खोळंबली होती. Movement for OBC reservation
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App