१५-१८ वयोगटातील १ कोटीहून अधिक तरुणांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस ; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती


भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे.More than 1 crore youth in the age group of 15-18 years got the first dose of Corona vaccine; Information given by Union Health Minister Mansukh Mandvia


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अलीकडच्या काही दिवसात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला आहे.दरम्यान यावेळी २५ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की,३ जानेवारीपासून १५-१८ वयोगटासाठी कोविड-१९ लसीकरण सुरू होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आगामी काळात तरुणांना लसीकरण करण्याचे आवाहन केले होते.दरम्यान नुकतेच १८ वर्षाखालील मुलांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी, भारताने लसीचे ४० लाख डोस दिले होते.दरम्यान १५-१८ वयोगटातील १ कोटीहून अधिक तरुणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

More than 1 crore youth in the age group of 15-18 years got the first dose of Corona vaccine; Information given by Union Health Minister Mansukh Mandvia

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था