मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला तडाखा दिला. चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले.हे भीषण संकट असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी वादळाची गजब सुरेल कहानी केली आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’, असे अजब विधान करत त्यांनी नेटकर्यांचा संताप ओढावून घेत स्वतःच हसू करून घेतले आहे . यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी देखील त्यांची खिल्ली उडवली आहे.Mitkari’s tweet: trolled on Twitter;Toukte storm is a national storm, it should not make Maharashtra sound
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्टवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका ट्विटची मात्र चर्चा रंगली आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’, असे अजब ट्विट मिटकरींनी केले.
तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या १०६ शिपायांमध्ये नाही.#सुरीले तौक्ते वादळ. त्यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.
तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही.#सुरीले तौक्ते वादळ. pic.twitter.com/Cs1Zimv36R — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 17, 2021
तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही.#सुरीले तौक्ते वादळ. pic.twitter.com/Cs1Zimv36R
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 17, 2021
याला काय म्हणणार??? या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली. आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन, असा जोरदार खोचक टोला निलेश राणेंनी मिटकरींना लगावला आहे.
पब्लिकने देखील केले जोरदार ट्रोल :
काय बोलता हो तुम्ही हवा मान खात कोमात जाईल ना निसर्ग सर्वांना सारखा असतो…. लोकप्रतिनिधी आहे हो तुम्ही पहिल तल पोरग पण वेड्यात काढेल हो — गुलाम कसे झालो? (@VinodWayal11) May 17, 2021
काय बोलता हो तुम्ही हवा मान खात कोमात जाईल ना निसर्ग सर्वांना सारखा असतो…. लोकप्रतिनिधी आहे हो तुम्ही पहिल तल पोरग पण वेड्यात काढेल हो
— गुलाम कसे झालो? (@VinodWayal11) May 17, 2021
तुमच्या सारखे लोक फक्त मनोरंजन करण्यासाठी जन्म घेतात — Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) May 17, 2021
तुमच्या सारखे लोक फक्त मनोरंजन करण्यासाठी जन्म घेतात
— Rakesh's टीव टीव 𝕏 (@tweeple_rakesh) May 17, 2021
हे असले बिनडोक लोकप्रतिनिधी असण्यासारखं दुसरं दुर्दैव ते काय ! — स्मित सुशील प्रभुखानोलकर🇮🇳 (@smitprabhu) May 17, 2021
हे असले बिनडोक लोकप्रतिनिधी असण्यासारखं दुसरं दुर्दैव ते काय !
— स्मित सुशील प्रभुखानोलकर🇮🇳 (@smitprabhu) May 17, 2021
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते तुम्हाला तरी माहीत आहे का?राष्ट्रीय वादळ काय?आधी स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घ्या आणि मग राष्ट्रीय प्रश्न बघा..आणि हे वादळ काय केंद्राने पाठवलेले आहे का?कुठे कधी काय बोलावं याचं जरा भान ठेवा, अशांचा राष्ट्रवादी काँग्रेसने जरा पुनर्विचार करावा — Adv. Bhakti Jogal (Modi Ka Parivar) (@BhaktiJogal) May 17, 2021
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते तुम्हाला तरी माहीत आहे का?राष्ट्रीय वादळ काय?आधी स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घ्या आणि मग राष्ट्रीय प्रश्न बघा..आणि हे वादळ काय केंद्राने पाठवलेले आहे का?कुठे कधी काय बोलावं याचं जरा भान ठेवा, अशांचा राष्ट्रवादी काँग्रेसने जरा पुनर्विचार करावा
— Adv. Bhakti Jogal (Modi Ka Parivar) (@BhaktiJogal) May 17, 2021
आणखी एक माणूस महाराष्ट्र मिळाला आहे संजय राऊत साहेब यांचा नंतर आणखी एक पाऊल पुढं जाऊन हे वादळ थांबवलं त्या बद्दल धन्यवाद मिटकरी असेच राहा याच्यात अजिबात बद्दल करू नका नाही आमदार पद जाईल नाही असेच लक्ष राहू द्या . — Sachin SaRaK (@sachinsarak18) May 17, 2021
आणखी एक माणूस महाराष्ट्र मिळाला आहे संजय राऊत साहेब यांचा नंतर आणखी एक पाऊल पुढं जाऊन हे वादळ थांबवलं त्या बद्दल धन्यवाद मिटकरी असेच राहा याच्यात अजिबात बद्दल करू नका नाही आमदार पद जाईल नाही असेच लक्ष राहू द्या .
— Sachin SaRaK (@sachinsarak18) May 17, 2021
मटकरी राऊत नवाब मलिक सचिन सावंत अरविंद सावंत यांनी किनारयावर उभारुन तौक्ते वादळाला भिती दाखवली त्यामुळे तौक्ते वादळान नमत घेतल त्याबद्दल यांच अभिनंदन. इथून पुढे राष्ट्रीय आपत्ती आलीच तर या सर्व महाशयांना बोलवण्यात यावं.कोविड यांचा जिवलग असल्याने महाराष्ट्रात घरोबा केलाय. — 🚩मी महाराष्ट्रीयन⛳मी मराठी🚩 (@PravinK69327206) May 17, 2021
मटकरी राऊत नवाब मलिक सचिन सावंत अरविंद सावंत यांनी किनारयावर उभारुन तौक्ते वादळाला भिती दाखवली त्यामुळे तौक्ते वादळान नमत घेतल त्याबद्दल यांच अभिनंदन. इथून पुढे राष्ट्रीय आपत्ती आलीच तर या सर्व महाशयांना बोलवण्यात यावं.कोविड यांचा जिवलग असल्याने महाराष्ट्रात घरोबा केलाय.
— 🚩मी महाराष्ट्रीयन⛳मी मराठी🚩 (@PravinK69327206) May 17, 2021
पाया पडतो आमल्या तू गप्प रहा बाबा 😂🤣हित आधीच आमचा संज्या काय कमि टाईमपास करतो का ते तू आला आता त्याच्या जागेवर 😂🤣 pic.twitter.com/XyaOQCVxB0 — Mahesh Chormale (@MChormal) May 17, 2021
पाया पडतो आमल्या तू गप्प रहा बाबा 😂🤣हित आधीच आमचा संज्या काय कमि टाईमपास करतो का ते तू आला आता त्याच्या जागेवर 😂🤣 pic.twitter.com/XyaOQCVxB0
— Mahesh Chormale (@MChormal) May 17, 2021
राष्ट्रीय वादळ😀😀अरे काय हे मिटकरी साहेब आपण बोलता काय लिहिता काय..नक्कीच पडळकर साहेब योग्य बोलले होते..😁😁 — jitu wagh चरैवेती.. चरैवेती.. (@jituwagh74) May 17, 2021
राष्ट्रीय वादळ😀😀अरे काय हे मिटकरी साहेब आपण बोलता काय लिहिता काय..नक्कीच पडळकर साहेब योग्य बोलले होते..😁😁
— jitu wagh चरैवेती.. चरैवेती.. (@jituwagh74) May 17, 2021
मिटकरी २४ तास दारू पिऊन झिंगाट असताय बहुतेक…बाजारू,आपल्या गटारमय मुखात महाराजांचे नाव घेऊ नका — Bhaskar Mahipati Khaire-Patil (@BhaskarMkhaire) May 17, 2021
मिटकरी २४ तास दारू पिऊन झिंगाट असताय बहुतेक…बाजारू,आपल्या गटारमय मुखात महाराजांचे नाव घेऊ नका
— Bhaskar Mahipati Khaire-Patil (@BhaskarMkhaire) May 17, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App